Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेश आगमन मिरवणुकीत मित्रांमध्ये नाचण्यावरून वाद; तरुणावर चाकूने सपासप वार; नेमकं काय घडलं?

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 28 August 2025, 15:52

कोल्हापूर : कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. गणेश आगमन मिरवणुकीत एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्रावर चाकूने हल्ला करत जखमी केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नेमकं मिरवणुकीत काय घडलं ? जाणून घेऊया…

राजारामपुरीतल्या गणेश आगमन मिरवणुकीत मित्रांमध्ये नाचण्यावर वाद झाला. या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकूने हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

 

वाजीद जमादार असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो आपल्या मित्रांना मिरवणूकीत बोलावत होता. त्याने मित्रांना नाचण्याचा आग्रह केला. यानंतर वाजीदचे मित्र संतप्त झाले आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारी झाले. संतप्त मित्रांनी जमादारावर धारदार चाकूनं हल्ला केला ज्यात जमादार गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुरावे ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, फक्त मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून वाजीद जमादारवर हल्ला करण्यात आला की यामागे आणखी काही कारण आहे. याची चौकशी करत आहेत.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post

'मी तुला जिवंत सोडणार नाही' धमकी देत पोलिसावरच सत्तूरने वार; चाकण येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.