Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी तुला जिवंत सोडणार नाही’ धमकी देत पोलिसावरच सत्तूरने वार; चाकण येथील घटना

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 28 August 2025, 15:54

चाकण : खराबवाडी (ता. खेड) येथे पोलिस अंमलदाराच्या अंगावर सत्तूरने वार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली. नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक अशोक जंगले (वय 19, रा. खराबवाडी, ता. खेड) असे आहे. याबाबत पोलिस अंमलदार शिवाजी वसंत मरकड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक जंगले याच्यावर यापूर्वी आर्म अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल आहे. बुधवारी खराबवाडी परिसरात किरकोळ भांडण झाल्यानंतर तो हातात सत्तूर घेऊन शिवीगाळ करत होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ 112 वर कॉल करून या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

त्यानुसार पोलिस अंमलदार शिवाजी मरकड आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलिसांना पाहताच जंगले संतापला. त्याने मरकड यांना उद्देशून “जिवंत सोडत नाही” अशी धमकी देत जिवे मारण्याच्या उद्देशाने सत्तूरने वार केला. सुदैवाने मरकड यांनी तो वार चुकवला.

यानंतर मरकड यांनी शिताफीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जंगलेने त्यांच्यासोबत झटापट केली आणि मरकड यांच्या हाताला चावा घेऊन दुखापत केली. शेवटी पोलिसांच्या मदतीने आरोपीला काबूत आणून अटक करण्यात आली. या घटनेचा तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’!

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Next Post

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा शिवनेरीवरून एल्गार; सरकारवर घणाघाती टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.