Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Amit Shah: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून तातडीने मदत दिली जाईल; गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही 

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 5 October 2025, 20:08
Amit Shah: Central government will provide immediate assistance to farmers affected by heavy rains; Home Minister Amit Shah assures

Photo-Social Media

शिर्डी: महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीच्या मोठ्या नुकसानीची दखल घेत, केंद्र सरकारकडून तातडीने भरीव मदतीची घोषणा केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री  अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच क्षणाचाही विलंब न करता केंद्र सरकार मदत जाहीर करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमित शहा (Amit Shah) हे लोणी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील  आणि  पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. तसेच डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभही झाला.

काय म्हणाले शहा? (Amit Shah)

शहा यांनी सांगितले की,  2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने 3,132 कोटी रुपयांची मदत मंजूर केली असून, त्यापैकी 1,631 कोटींचे वाटप एप्रिलमध्येच झाले आहे. महाराष्ट्रासाठी 215 कोटींचे विशेष पॅकेज देण्यात आले आहे. याशिवाय कर्जवसुलीला स्थगिती, विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये सवलती यांसारखे निर्णय घेण्यात आले आहेत.

 

आपल्या भाषणात शहा यांनी डॉ. विखे पाटील यांचे सहकार, ग्रामीण विकास आणि शेतकरी कल्याण क्षेत्रातील योगदान स्मरणात ठेवले. त्यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करून सहकार चळवळीला गती दिली. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या वित्त राज्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील योगदानाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

हात-पाय बांधलेले, पायाला बांधला मोठा दगड; पुण्यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह तलावात आढळला; नेमकं काय घडलं? वाचा

Wednesday, 16 September 2026, 8:26

कुळकायद्याच्या जुन्या फाईली पुन्हा उघडणार! महाराष्ट्रात हजारो प्रकरणांची होणार तपासणी

Wednesday, 16 September 2026, 8:15

पुण्यात आज पावसाची हजेरी? सकाळी ढगाळ वातावरण, दुपारनंतर सरींचा अंदाज

Wednesday, 16 September 2026, 7:52

Daily Horoscope: 16 सप्टेंबर राशिभविष्य! करिअर, पैसा आणि कुटुंबाबाबत आज काय संकेत? वाचा

Wednesday, 16 September 2026, 7:27

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! २ हजारांवरील व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू; नवे नियम जाहीर

Tuesday, 15 September 2026, 23:00

ज्येष्ठा गौरींच्या आगमनाचा मुहूर्त कोणता? जाणून घ्या आवाहन, पूजन आणि विसर्जनाची योग्य वेळ

Tuesday, 15 September 2026, 21:53
Next Post
Andekar Gang Pune: Zero income… but an empire of 100 crores! Police are baffled after seeing Andekar’s ‘crime empire’

Andekar Gang Pune: इनकम शून्य … पण 100 कोटींचं साम्राज्य! आंदेकरचा ‘क्राइम एम्पायर’ पाहून पोलिस बुचकळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp