Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हात-पाय बांधलेले, पायाला बांधला मोठा दगड; पुण्यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह तलावात आढळला; नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 16 September 2026, 8:26

पुणे: मुळशी परिसरातील दुधाळे वस्ती येथून बेपत्ता झालेल्या 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह तळ्यात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करत बावधन पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव महेंद्रकुमार ओमप्रकाश बंजारे असून तो मूळचा छत्तीसगड येथील रहिवासी होता. 30 ऑगस्टच्या रात्री तो दुधाळे वस्ती येथील घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. बराच वेळ संपर्क न झाल्याने त्याच्या 22 वर्षीय पत्नीने पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, 2 सप्टेंबर रोजी लवळे येथील शेडगेवस्ती परिसरातील तळजाईदेवी मंदिराजवळील तलावात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तपासणीदरम्यान मृताच्या हात-पायांना कपड्याने बांधल्याचे आणि पायाला वजनदार दगड लावल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

मृतदेहाची ओळख महेंद्रकुमार बंजारे अशी झाल्यानंतर पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला. तपासात लुटमारीच्या उद्देशाने ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गोपाल उर्फ राज साधन बिस्वास, वय 20, रा. गाझीपूर, दिल्ली, याला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एका व्यक्तीचा शोध सुरू आहे.

या प्रकरणातील लुटीची रक्कम, हत्येचा नेमका घटनाक्रम आणि दुसऱ्या संशयिताची भूमिका याबाबत तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास बावधन पोलीस करत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हात-पाय बांधलेले, पायाला बांधला मोठा दगड; पुण्यात बेपत्ता तरुणाचा मृतदेह तलावात आढळला; नेमकं काय घडलं? वाचा

Wednesday, 16 September 2026, 8:26

कुळकायद्याच्या जुन्या फाईली पुन्हा उघडणार! महाराष्ट्रात हजारो प्रकरणांची होणार तपासणी

Wednesday, 16 September 2026, 8:15

पुण्यात आज पावसाची हजेरी? सकाळी ढगाळ वातावरण, दुपारनंतर सरींचा अंदाज

Wednesday, 16 September 2026, 7:52

Daily Horoscope: 16 सप्टेंबर राशिभविष्य! करिअर, पैसा आणि कुटुंबाबाबत आज काय संकेत? वाचा

Wednesday, 16 September 2026, 7:27

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! २ हजारांवरील व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू; नवे नियम जाहीर

Tuesday, 15 September 2026, 23:00

ज्येष्ठा गौरींच्या आगमनाचा मुहूर्त कोणता? जाणून घ्या आवाहन, पूजन आणि विसर्जनाची योग्य वेळ

Tuesday, 15 September 2026, 21:53
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp