Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar Leopard: अखेर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या ठार; वनविभागाची थरारक कारवाई

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 16 November 2025, 11:47
Ahilyanagar Leopard: Finally, the man-eating leopard that was causing havoc in the district was killed; Thrilling action by the Forest Department

Photo- Social Media

Ahilyanagar Leopard: अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गेल्या  15 दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला यश मिळवले आहे. या नरभक्षक बिबट्याने दोन जणांचा बळी घेतला होता. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभाग यशस्वी ठरल्याने आता परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या कामगाराच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. तसेच येसगाव येथील वृद्ध महिलेवरही बिबट्याने हल्ला केला होता यात त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच शिंगणापूरमध्येही एका मुलीवर केलेल्या हल्लात मुलगी गंभीर जखमी झाली होती. तसेच अनेक पाळीव प्पराण्शुयांचाही फडशा पडला होता. यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. या प्राश्वभूमिवर वनविभागाने कोपरगाव तालुक्यात बिबट्या शोधून ठार करण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरु होती.

अखेर काल धारणगाव परिसरात बिबट्याची हालचाल आढळून आली. त्यानंतर वनविभागाने विशेष पथकासह कारवाई सुरू केली आणि नरभक्षक बिबट्याला ठार केले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

स्मशानात कोण करतय ‘अघोरी’ खेळ? लिंबू-शेंदूर-क्रॉस पाहून गावात खळबळ; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.