Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरलं! शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीला अडवलं; बाटली काढली अन् थेट चेहऱ्यावर… क्षणात होत्याचं नव्हतं झालं…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 March 2026, 19:18
Ahilyanagar Crime: Ahilyanagar was shaken! A student was stopped on her way home from school; a bottle was pulled out and thrown directly at her face... In an instant, everything was gone...

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात (Ahilyanagar Crime) घडलेल्या एका भीषण घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वडगाव पान येथील शाळेत सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरुणाने अॅसिड हल्ला केल्याची घटना (Sangamner News) समोर आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Ahamadnagar News)

ही घटना शाळा सुटल्यानंतर घडली. संबंधित मुलगी नेहमीप्रमाणे घरी जात असताना अचानक एका अज्ञात युवकाने तिच्या समोर येत तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. तातडीने तिला उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

 

संगमनेर तालुक्यातील ही सलग दुसरी गंभीर घटना आहे. काही दिवसांपूर्वी रणखांब येथे लग्नास नकार दिल्यामुळे एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामुळे महिलांवर वाढत्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त होत आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

daund crime

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

Saturday, 9 May 2026, 13:11
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला ‘मनोधैर्य’तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

Saturday, 9 May 2026, 12:52

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

Saturday, 9 May 2026, 12:45
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Saswad news : विद्युत मीटर चोरीच्या तपासासाठी गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून मारहाण ; एका पुरुषासह 9 महिलांविरुद्ध सासवड पोलिसांत गुन्हा दाखल..

Saturday, 9 May 2026, 12:36

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47
Next Post
LPG Delivery Rules: Gas distribution rules have changed in the entire Pune district including Hinjewadi! No gas without OTP; Going to the agency to bring cylinders is now prohibited; What are the new rules?

LPG Delivery Rules : हिंजवडीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात गॅस वितरणाचे नियम बदलले! OTP शिवाय गॅस नाही; एजन्सीवर जाऊन सिलिंडर आणणं आता बंद; नवे नियम काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.