Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकतर्फी प्रेमाचा नको असलेला ‘द एंड’! तरुणीने नकार दिला म्हणून तिच्या पतीची केली हत्या; भररस्त्यात घडलं भयंकर

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 21 June 2026, 14:21

सोलापूर: सोलापूरच्या एमआयडीसी परिसरातील आकाशवाणी केंद्राजवळ शुक्रवारी रात्री एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली. एका एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय रिक्षाचालक सिद्धाराम कैलास कटप याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिद्धारामचे लग्न अवघ्या एका वर्षापूर्वीच झाले होते. त्याचे वैवाहिक जीवन सुखात सुरू होते, परंतु हे सुख संतोष महादेव पाटील याला पाहवले नाही. संतोषने यापूर्वी श्रुतीला लग्नासाठी मागणी घातली होती, मात्र तिने त्याला स्पष्ट नकार देऊन सिद्धारामची निवड केली होती. हा अपमान आणि त्यातून निर्माण झालेला द्वेष संतोषच्या मनात घर करून बसला होता.

१७ जून २०२६ रोजी विशाल आणि संतोष यांच्यातील संभाषणातून सिद्धारामला मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली. ही बाब सिद्धारामचा मित्र रियाज शेख याने त्याला सांगितली. यावर जाब विचारण्यासाठी सिद्धाराम संतोषला भेटायला गेला असता, संतोषने पूर्ववैमनस्यातून आपल्याजवळील धारदार चाकूने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. गळ्यावर आणि पाठीवर सपासप वार केल्यामुळे सिद्धाराम गंभीर जखमी झाला. दरम्यान, मध्ये पडलेल्या प्रमोद पाटील यांनाही आरोपीने जखमी केले.

 

उपचारासाठी सिद्धारामला तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी संतोष महादेव पाटील याला बेड्या ठोकल्या. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! आठव्या वेतन आयोगामुळे पगार किती वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Wednesday, 22 July 2026, 19:37

डाळिंब येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन – अध्यक्ष राजेंद्र कांचन यांची माहिती..

Wednesday, 22 July 2026, 19:28

‘अण्णा इज बॅक’! विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अण्णा हजारे मैदानात; 2 तासांचे मौन आंदोलन जाहीर

Wednesday, 22 July 2026, 18:55

“विद्यार्थी दहशतवादी आहेत का?” विद्यार्थ्यांवरील अत्याचारावर राहुल गांधींचा संतप्त सवाल; राहुल गांधी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Wednesday, 22 July 2026, 18:51

ठाकरेंना दिलासा!6 बंडखोर खासदारांना सुप्रीम कोर्टाचा दणका; थेट बजावली नोटीस

Wednesday, 22 July 2026, 18:16

पुण्यातून कोट्यवधी रुपयांची सायबर लुटमार! बँक खातेदाराचा तो एक निर्णय अन् अकाऊंटमधून पैसे गायब…

Wednesday, 22 July 2026, 17:54
Next Post

पुणेकरांसाठी गुड न्यूज! पीएमआरडीए-महारेल कराराने रेल्वेफाटकमुक्त होणार रस्ते; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.