Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डाळिंब येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन – अध्यक्ष राजेंद्र कांचन यांची माहिती..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 22 July 2026, 19:28

उरुळी कांचन, (पुणे) : डाळिंब (बन) (ता. दौंड) येथील श्री विठ्ठल देवस्थान येथे आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी (ता. 25) विठ्ठलाची महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री विठ्ठल देवस्थान डाळिंब (बन) ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांनी दिली.

सदरची महापूजा शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माउली (आबा) कटके यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंडचे आमदार राहुल कुल हे उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी आमदार रमेशआप्पा थोरात यांची विशेष प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त दिवसभरात विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे चार ते सहाच्या दरम्यान काकडआरती, श्री विठ्ठलाची मुख्य महापूजा, दुपारी बारा ते एक दरम्यान श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक (डाळिंब गाव ते विठ्ठल मंदिर बन) या ठिकाणी काढण्यात येणार आहे. मंडपामध्ये विविध गावांचा भजनाचा कार्यक्रम, विविध गावांचे ढोल-लेझिम पथक प्रात्यक्षिके, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन (श्री विठ्ठल आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, डाळिंब), व श्री माऊली कृपा कला नाट्यमंडळ, जांबुत (ता. शिरूर) यांचा भजनी भारुडाचा खास कार्यक्रम होणार आहे.

 

दरम्यान, या सोहळ्याला दौंडचे तहसीलदार अथर्व शेलार, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, उरुळी कांचन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा कांचन यांच्यासह विविध गावातील मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. डाळिंब व परिसरातील सर्व विठ्ठलभक्तांनी व वारकऱ्यांनी या भक्तिमय सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे निमंत्रण आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुन्हा बरसणार पावसाचा कहर! महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; हवामान विभागाचा मोठा इशारा

Thursday, 23 July 2026, 7:52

Daily Horoscope: जय जय राम कृष्ण हरी! विठ्ठलाच्या कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा 12 राशींचे भविष्य

Thursday, 23 July 2026, 7:37

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

Wednesday, 22 July 2026, 22:56

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरात पाणीकपात होणार की नाही? महापौरांनी केली मोठी घोषणा!

Wednesday, 22 July 2026, 22:31

पुण्यातील नामांकित हॉटेल्स अन् रेस्टॉरंट्सवर FDAची कारवाई; १२ जणांचे परवाने तडकाफडकी निलंबित

Wednesday, 22 July 2026, 22:00

पळसनाथ विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा! भक्तिमय वातावरणात विठूनामाचा जयघोष…

Wednesday, 22 July 2026, 21:53
Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! आठव्या वेतन आयोगामुळे पगार किती वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.