Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: बेवफा सनम! “करिष्मा, तुझी आठवण येते, मी नाही जगू..” प्रेमात धोका अन् त्यानं सोशल मीडियावर पोस्ट टाकत केलं भयानक कृत्य…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 22 January 2026, 19:58
Shocking News: Unfaithful Sanam! "Karisma, I miss you, I won't live.." Danger in love and he did a terrible thing by posting on social media...

अकोला: अकोला जिल्ह्यातील काटीपाटी (Shocking News) दोनवाडा शेतशिवारात घडलेली घटना मन सुन्न करणारी आहे. प्रेमात फसवणूक झाल्याच्या (Akola News) धक्क्यातून 18 वर्षीय तरुणाने थेट (Vidarbh News) आत्महत्येचा प्रयत्न करत तो क्षण सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे जगासमोर मांडला. मात्र पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे त्याचा जीव वाचला. (Latest Marathi News)

कृष्णा पालवी असे या तरुणाचे नाव आहे. प्रेमसंबंधात असलेल्या तरुणीने आपल्याला धोका दिल्याच्या मानसिक धक्क्यातून कृष्णाने विष प्राशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. “करिष्मा, तेरी याद बहुत सताती रही थी… बाय… नहीं जी सकते तेरे बिना,” असा भावनिक मजकूर लिहून त्याने हा व्हिडिओ टाकला होता. काही मिनिटांतच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अनेकांनी तो पाहताच अकोला पोलिसांना माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून अकोला पोलिसांच्या सायबर पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. दहीहंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तरुणाचा ठावठिकाणा शोधण्यात आला. काटीपाटी दोनवाडा परिसरात शोधमोहीम राबवून पोलिसांनी कृष्णाला वेळेत ताब्यात घेतले आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातील वाद आणि गर्लफ्रेंडकडून फसवणूक झाल्याची भावना यामुळेच कृष्णाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. आयुष्यातील पहिलं प्रेम, भावनिक गुंतवणूक आणि त्यातून होणारा धक्का तरुणांच्या मानसिकतेवर किती खोल परिणाम करतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

 

सोशल मीडियावर अशा संवेदनशील घटनांचे व्हिडिओ व्हायरल होणे ही गंभीर बाब असून, अशा वेळी तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय न घेता कुटुंबीय, मित्र किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post
Solapur

Solapur : झेडपीत घराणेशाहीची वरात! कोणाचे पुत्र, कोणाची पत्नी अन् कोणाची लेक मैदानात? पाहा दिग्गज उमेदवारांची संपूर्ण यादी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp