Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: 8 वर्षांची चिमुरडी रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती अन् नराधम बाप दारूच्या नशेत; लेकीने फक्त पाणी मागितलं म्हणून जन्मदात्याने तिला संपवलं…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 14 January 2026, 19:58
Shocking News: 8-year-old girl was bleeding profusely and her father was drunk; The father killed her because she just asked for water...

नागपूर: नागपूरच्या वाठोडा (Shocking News) परिसरातील सरोदेनगर येथे बुधवारी पहाटे घडलेल्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. पत्नीने मुलीचा ताबा मागितल्याच्या (Nagpur News) रागातून एका बापाने (Nagpur Crime) आपल्या पोटच्या 8 वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या केली. घरातल्या वादातून (Vidarbh News) सुरू झालेला हा संताप अखेर एका निरपराध जीवाच्या बळीवर थांबला. (Latest Marathi News)

धनश्री शेंदरे असे या चिमुकलीचे नाव. ती आजी आणि वडिलांसोबत राहत होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास धनश्रीने वडिलांकडे पाणी मागितले. त्या वेळी तिचा पिता शेखर शेंदरे दारूच्या नशेत होता. रागाच्या भरात आणि वैवाहिक वादाच्या धुमश्चक्रीत त्याने चाकू उचलला आणि थेट मुलीच्या छातीत खुपसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली धनश्री मदतीसाठी रडत होती. घरच्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शेखर आणि त्याची पत्नी शुभांगी यांच्यात मुलीच्या ताब्यावरून दीर्घकाळ वाद सुरू होता. शुभांगीला धनश्रीचा ताबा हवा होता, तर शेखर याचा ताबा देण्यास तीव्र विरोध होता. दारूचे व्यसन, पत्नीवर संशय घेणे आणि वारंवार मारहाण यामुळे शुभांगी वेगळी राहत होती. तरीही ती मुलीला भेटण्यासाठी लपून येत होती. मुलीची आईकडे जाण्याची ओढ शेखरसाठी सततचा चिडचिडीचा आणि वादाचा विषय बनली होती.

धनश्रीच्या आजी कुसुमबाई शेंदरे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. आरोपी शेखर शेंदरेला अटक करण्यात आली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17
Next Post
Ajit Pawar: 'That' file of 1999 and the math of 310 crores! Ajit Pawar's claim causes an earthquake in Pune politics

Ajit Pawar: 1999 ची 'ती' फाईल आणि 310 कोटींचे गणित! अजित पवारांच्या दाव्याने पुण्याच्या राजकारणात भूकंप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp