Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी…! विमान अन् रेल्वेत स्फोट होणार असल्याचं म्हणत एक-दोन नव्हे तब्ब्ल 36 ई-मेल; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 3 November 2024, 8:09

नागपूर : विमान कंपन्या आणि रेल्वेमध्ये स्फोट होणार असल्याची भीती असल्याचे अनेक ई-मेल पोलिसांना पाठवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी ई-मेल पाठवणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याने ईमेल करण्यासाठी वापरलेले कॉम्प्युटर आणि इतर डिवाइस ही पोलिसांनी जप्त केले आहेत. जगदीश उईके असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी जगदीश उईकेकडे तपास केला असता त्याने एक-दोन नव्हे, तर तब्बल 36 ईमेल पाठवल्याचे सांगितले.

सध्या नागपूर पोलिसांचे सायबर सेल त्या सर्व डिवाइसचा ॲनालिसिस करत असून त्याच्यातून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितले आहे. दरम्यान, जगदीश उईके तपासात सहकार्य करत नसून वारंवार वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीस आयुक्त म्हणाले, जगदीश उईकेने काही वर्षांपूर्वी “आतंकवाद एक तुफानी राक्षस” नावाचे पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तक प्रकाशित व्हावं, यासाठी त्याने हे ईमेल केल्याचे तो तपासात सांगत आहे. मात्र, पोलिसांचा त्याच्या या थेअरीवर विश्वास नसून नागपूर पोलिसांसह इतर एजन्सीस जगदीश उईकेचा सखोल तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, जगदीश उईके हा गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील ताडगाव येथील रहिवासी आहे. मात्र, 2016 पासून तो गोंदिया सोडून गेलेला होता. उईकेने गोंदियामधील त्याचे घरही विकले होते. तसेच तो आपल्या आई-वडिलांसोबतही राहत नव्हता. 2016 पासून तो कुठे होता, याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही. जगदीश उईकेने गेल्या काही दिवसात विमान कंपन्या, वेगवेगळे विमानतळ आणि रेल्वेला धमकीचे ईमेल पाठविले आहेत.

 

दरम्यान, धमकीचे ईमेल आल्यानंतर विविध विमानतळावर तपासणी आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे अनेक विमानाच्या उड्डाणाला उशीर होऊन विमान कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. अशाच आशयाचे ई-मेल रेल्वेमंत्री यांच्यासह रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वेशी संबंधित अनेक कार्यालयांमध्ये पाठविले होते. एक टेरर कोड डी कोड करण्यात आला असल्याचा दावा त्या ई-मेलमध्ये पुढील पाच दिवसात देशातील विविध रेल्वे स्टेशन आणि रेल्वे विभागाच्या परिसरात 30 पेक्षा जास्त स्फोट होतील, असा आशय नमूद केला होता.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06
Next Post

Breaking...! पुण्यात घरगुती गॅस सिलिंडरचे दोन ठिकाणी स्फोट; दोन जण गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp