Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आईने काकासोबतच केलं पळून जाऊन लग्न; मुलाने ‘तुला पाहून घेईल’ अशी धमकी देत केलं भयंकर कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 7 November 2025, 17:12
Nagpur Crime: Mother eloped with uncle and married him; Son threatened to 'catch you' after seeing you' and committed a horrific act

Photo-Social Media

नागपूर: नागपूरमध्ये कौटुंबिक (Nagpur Crime) वादातून नात्याचे भयावह (Nagpur News) रूप समोर आले आहे. पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नात्यातील गुंतागुंत आणि मनातील संताप यामुळे पुतण्याने स्वतःच्या काकाचा निर्घृण खून केला आहे. ही घटना गुरुवारी तलमले वाडी परिसरात घडली. मृतकाचे नाव गोमा कृष्णराव कुंभारे (वय 42, रा. गंगाबाग कॉलनी, पारडी) असे असून आरोपी पुतण्याचे नाव कुणाल देवेंद्र कुंभारे (वय 22, रा. नाईक तलाव, पाचपावली) असे आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणालच्या आईने आपल्या पतीच्या भावाशी म्हणजेच दिराशी विवाह केला होता. गोमा कुंभारे हे त्याच कुणालच्या आईचे दुसरे पती म्हणजेच त्याचे काका होते. या घटनेमुळे कुणालच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला होता. वडिलांसोबत राहत असलेल्या कुणालला असे वाटत होते की काकामुळे त्याचे घर उद्ध्वस्त झाले. त्यामुळे तो अनेकदा गोमा कुंभारे यांच्याशी वाद घालत असे आणि त्यांना “तुला पाहून घेईन” अशी धमकीही देत असे.

गुरुवारी दुपारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर सायंकाळी कुणाल आपल्या मित्र अमित भारती याच्यासोबत पारडी परिसरात गेला. काका घरात नसल्याचे लक्षात येताच तो थेट तलमले वाडी परिसरात गेला, जिथे गोमा कुंभारे काही कामानिमित्त गेले होते. तिथे पोहोचून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि क्षणभराच्या रागाच्या भरात कुणालने चाकू बाहेर काढून काकाच्या छाती, मान आणि पोटावर सलग वार केले. या हल्ल्यात गोमा कुंभारे जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोमा कुंभारे यांना भवानीनगर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला.

घटनानंतर आरोपी कुणाल आणि त्याचा मित्र अमित भारती दोघेही फरार झाले होते. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवत त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नातेसंबंधातील वैयक्तिक राग आणि गुंतागुंतीमुळे घडलेली ही हत्या समाजाला हादरवून टाकणारी ठरली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Pune News: Deputy Chief Minister Eknath Shinde was shocked to see the condition of the house of Rohan, who died in a leopard attack; promised to build a new house

Pune News: बिबट्याच्या हल्ल्यात मृत रोहनच्या घरची परिस्थिती पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गहिवरले; नवीन घर बांधून देण्याचे दिले आश्वासन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.