Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘दृश्यम स्टाईल’ने प्रियेशीची हत्या; सेप्टिक टँकमध्ये टाकला मृतदेह; या भीतीने कुत्र्याचीही केली हत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 11 December 2024, 15:20

नागपूर : नागपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमसंबंधातून विवाहिता चिमूर येथून तिची मुले आणि पतीला सोडून प्रियकरासोबत नागपूरला आली. दरम्यान, दोघांमध्ये झालेल्या वादात प्रियकराने रागाच्या भरात गळा आवळून खून करून मृतदेह एका निर्माणाधीन इमारतीच्या सेप्टिक टँकमध्ये लपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे.

अनुराधा (वय-४०, रा. चिमूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. नरेश उर्फ नरेंद्र पांडुरंग डाहुले (वय-४०, रा. बेसा-घोगली) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश आणि अनुराधा एकाच शाळेत शिक्षण घेत होते. दहावी झाल्यानानंतर दोघांचाही संपर्क तुटला होता. ऑगस्ट महिन्यापासून फेसबुकच्या माध्यमातून दोघे पुन्हा संपर्कात आले. अन् दोघांचे प्रेमसंबंध जुळले. नरेश हा चंद्रपूर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. परंतु, त्याला अवैध कामामुळे जानेवारी महिन्यापासून सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तेव्हापासून तो घोगलीत राहत होता. अनुराधाचे पती बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत.

दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी अनुराधा ट्रॅव्हल्स बसने नागपुराला आली आणि नरेशला भेटायला गांधीबाग परिसरात गेली. नरेश तिला कारमध्ये बसवून रेशीमबाग परिसरात घेऊन गेला. भाडणादरम्यान रागात नरेशने अनुराधाच्या ओढणीनेच तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो कारमध्ये अनुराधाचा मृतदेह घेऊन शहरभर फिरला. अखेर त्याने मृतदेह वेळाहरी गावातील एका निर्माणाधीन इमारतीच्या सेप्टिक टँकमध्ये फेकला. अनुराधाचा मृतदेह कुजल्यानंतर सर्वांना घटनेची माहिती होईल, या भीतीने त्याने कुत्र्याचीही हत्या करून तो मृतदेह सेप्टिक टँकजवळ फेकला.

 

पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे की, नरेशने आधीच अनुराधाचा खून करण्याची योजना आखली होती. त्याला संशय होता की, अनुराधा घरून पळून यायला नकार देईल. त्यामुळे त्याने चंद्रपुरातून एक कार चोरी केली. याच कारमध्ये तो अनुराधासह फिरत होता. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने कार चोरीचा तपास सुरू केला होता. अखेर पोलिसांना नरेशचा सुगावा लागला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात खाकीला काळिमा! मद्यधुंद अवस्थेत पोलीस हवालदाराकडून तरुणीचा विनयभंग; हवालदाराला अटक, उपायुक्तांकडून निलंबनाची कारवाई

Tuesday, 8 September 2026, 18:59

हडपसर ते उरुळी कांचनदरम्यान रोजचीच वाहतूक कोंडी? वाहतूक विभाग याकडे लक्ष देईल का?

Tuesday, 8 September 2026, 18:22

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईने औषध माफियांमध्ये खळबळ! महाराष्ट्रात ११ कोटींची बेकायदेशीर औषधं जप्त, २०३ मेडिकलचे परवाने रद्द तर २१ जणांना अटक

Tuesday, 8 September 2026, 18:10

उरुळी कांचन येथील हेमलता बडेकर यांची ‘अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघा’च्या राज्य महिला आघाडी प्रमुखपदी निवड

Tuesday, 8 September 2026, 18:01

डीजेवरून उद्धव ठाकरे आक्रमक! विद्यानंद बापट प्रकरणी सरकारला थेट सुनावले खडेबोल

Tuesday, 8 September 2026, 17:50

गुलाबी, निळी, हिरवी कॉटन कँडी बाजारातून गायब! ‘म्हातारीचे केस’ आता झाले पांढरे; FDA च्या कारवाईने कॉटन कँडीचा रंगच उडाला

Tuesday, 8 September 2026, 17:34
Next Post
woman cheated in pune after investing in share market

पुण्यात महिलेला शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १८ लाखाला गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp