Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुलाबी, निळी, हिरवी कॉटन कँडी बाजारातून गायब! ‘म्हातारीचे केस’ आता झाले पांढरे; FDA च्या कारवाईने कॉटन कँडीचा रंगच उडाला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 8 September 2026, 17:34

पुणे: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या ‘म्हातारीचे केस’ म्हणजेच कॉटन कँडीचा पिंपरी-चिंचवडमध्ये आता रंगच बदलला आहे. खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांच्या वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) कडक भूमिका घेतली जात असल्याने विक्रेत्यांनी रंगीत कॉटन कँडीऐवजी पांढरी कॉटन कँडी तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात नेहमी गुलाबी, निळ्या किंवा हिरव्या रंगात दिसणारी कॉटन कँडी आता पांढऱ्या रंगात दिसत आहे.

कॉटन कँडी मुख्यतः साखरेपासून तयार केली जाते. मशीनमध्ये साखर फिरवल्यानंतर तिचे बारीक तंतू तयार होतात आणि त्यांना कापसासारखा आकार देऊन ही कँडी विकली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यामध्ये विविध कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. मात्र, खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांबाबत सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी आणि आवश्यक सूचना दिल्या जातात.

पिंपरी-चिंचवडमध्ये FDA च्या सूचनांनंतर अनेक विक्रेत्यांनी कॉटन कँडीमध्ये रंग न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पूर्वी आकर्षक रंगांमध्ये दिसणारी कॉटन कँडी आता चक्क पांढरी झाली असून, तिचे हे रूप ‘म्हातारीच्या केसां’सारखेच दिसत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचे काही नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. मात्र, रंग नसलेली कॉटन कँडी पाहून काही ग्राहकांमध्ये कुतूहलही निर्माण झाले आहे.

कॉटन कँडीला लहान मुलांमध्ये विशेष पसंती असल्याने त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांबाबत पालकही अधिक जागरूक झाले आहेत. आकर्षक रंगापेक्षा खाद्यपदार्थ सुरक्षित असणे महत्त्वाचे असल्याचे विक्रेत्यांकडूनही सांगितले जात आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड परिसरातील कॉटन कँडी विक्रीवर FDA प्रशासनाचे लक्ष असून, नियमांचे पालन करण्याच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठेत ‘रंगीत म्हातारीचे केस’ गायब होऊन पांढऱ्या कॉटन कँडीचीच चर्चा सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

डीजेवरून उद्धव ठाकरे आक्रमक! विद्यानंद बापट प्रकरणी सरकारला थेट सुनावले खडेबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp