Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक…! दुचाकीवर एसी सिलेंडर फुटल्याने मेकॅनिकचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 7 June 2024, 15:21
two wheeler hits woman in kunjirwadi theur pune

नागपूर : चालत्या दुचाकीवर एसी कुलींग सिलेंडर फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या मेकॅनिकचा मृत्यू झाला आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. योगेश ज्ञानेश्वर तांडेवार (वय-२७, सोनबानगर, वाडी) असे मृत्यू झालेल्या मेकॅनिकचे नाव आहे. ही घटना ५ जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, त्रिमूर्ती नगर येथील डाईकिन कंडिशनर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत योगेश तांडेवार हे काम करत होते. तो एअर कंडिशनमध्ये एसी कुलिंग गॅस भरण्याचे काम करायचा. ५ जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तांडेवार हा कंपनीतीलच सुधीर हाडगे सोबत दुचाकीने निघाला. त्याने एसी गॅस कुलिंग सिलेंडर दुचाकीवर पायाजवळ ठेवले होते.

वडधामना संगम मार्गाजवळून जात असताना अचानक सिलेंडर फुटला आणि त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले. सुधीरवर उपचार सुरू आहेत. कुणाल मनगटे यांच्या सूचनेवरून वाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49
Next Post

धक्कादायक...! 'ससून'चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर; रुग्णालयातून रुग्ण पळाला, पत्नीची पोलिसात तक्रार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.