Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऐकाव ते नवलचं..! पोलिसांनी चक्क मृत व्यक्तीवरच दाखल केला गुन्हा; नेमकं काय प्रकरण?

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 5 October 2025, 18:24

नाशिक : नाशिक मधून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे जीव गेलेल्या व्यक्तीच्या नावावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत असून, खड्ड्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना सोडून मयत व्यक्तीवरच गुन्हा दाखल केल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत.

नेमकी घटना काय आहे?

महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंजाळ मळा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे साठ वर्षीय दिनकर झिटे या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा अपघात होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र, पोलिसांनी या अपघाताला स्वतः दिनकर झिटे हेच जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला.

 

पोलिसांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, ‘दिनकर झिटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, या घटनेचा तपास करत असताना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाले आणि त्यांच्या सांगण्यावरून मयत दिनकर झिटे हे वेगाने दुचाकी चालवत होते. तसेच त्यांच्या दुचाकीला लाईटही नव्हता आणि हेल्मेटही घातलेले नव्हतं त्यामुळे ते स्वतःच त्यांच्या मृत्यूला करणीभूत ठरले असल्याच पोलिसांनी सांगितलं.

मात्र, मयत दिनकर झिटे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने कुटुंबीय संतप्त झाले असून पोलीस आयुक्तांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले आहे. कुटुंबीयांनी निवेदनात म्हंटले आहे की, ‘या अपघातातील दोषींवर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे या रस्त्यावर दिनकर हे गाडी जोरात चालवत होते. पण आपण या रस्त्यावर गाडी जोरात चालवू शकत नाही. मात्र, पोलिसांनी तक्रारीत बेधडकपणे वेगाने चालवण्याचा उल्लेख केला असून या गोष्टी चुकीच्या असून आम्हाला हे मान्य नसल्याचं नातेवाईकांकडून निवेदनात सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली असून, या प्रकरणात काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
A thug from Hadapsar is selling carrots to farmers at double the price in the name of import-export...! When will the Chief Minister and Deputy Chief Minister take action?

हडपसर येथील ठगाकडून शेतकऱ्यांना इम्पोर्ट-एक्स्पोर्टच्या नावाखाली दामदुप्पटीचे गाजर...! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसाहेब कारवाई कधी करणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.