Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Government Job Scam : सरकारी नोकरीच्या नावाखाली मोठा घोटाळा! तरुणांकडून 15 लाख घेत फसवणूक, बनावट लेटर आणि खोटे शिक्के पोलिसांच्या…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 November 2025, 15:55
Government Job Scam: Big scam in the name of government job, fake letters and fake stamps, what else is in the hands of the police?

photo - social media

Government Job Scam : भंडाऱ्यातून  सरकारी नोकरीच्या नावाखाली मोठा घोटाळा समोर आला आहे. जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती मिळवून देण्याच्या आमिषाने काही तरुणांकडून प्रति उमेदवार तब्बल 15 लाख रुपये घेतल्याचं समोर आलं आहे. या रकमेच्या बदल्यात उमेदवारांना बनावट जॉइनिंग लेटर देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात तीन  जणांना अटक केली असून या रॅकेटमध्ये आणखी काही जण सामील असल्याची माहिती समोर आली आहे.

 

विजय यावलकर आणि त्याच्या साथीदारांनी जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदावर नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील काही तरुणांकडून 15 लाख रुपये घेतले. संबंधित उमेदवारांना बनावट जॉइनिंग लेटर देऊन भंडाऱ्यात रुजू होण्यासाठी सांगण्यात आलं. मात्र, जेव्हा हे तरुण नोकरीसाठी भंडाऱ्यात आले, तेव्हा त्यांना ही सर्व कागदपत्रं खोटी असल्याचं लक्षात आलं आणि त्यांची फसवणूक झाल्याचं उघड झालं.

या घटनेनंतर पीडितांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात या फसवणूक रॅकेटविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर दर्यापूर पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. पथकाने सापळा रचून विजय यावलकर आणि त्याच्यासोबत असलेल्या पुण्यातील एका साथीदाराला भंडाऱ्यातून अटक केली.  पोलिसांनी आरोपींकडून आरोग्य सेवक पदासाठी बनावट जॉइनिंग लेटर, अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के आणि अन्य कागदपत्रं जप्त केली आहेत.

या कारवाईनंतर भंडारा जिल्हा परिषद प्रशासनात आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात असे रॅकेट काही दिवसांपासून सक्रिय असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींनी सरकारी नियुक्त्यांची प्रक्रिया आणि शिक्क्यांची बनावट नक्कल करून उमेदवारांचा विश्वास संपादन केला होता. पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

अमरावती पोलिसांनी सांगितलं की, विजय यावलकर हा भंडाऱ्यातून अटक केलेला मुख्य आरोपी असून, पुण्यातील दुसऱ्या आरोपीचं नाव तपासाच्या कारणास्तव सध्या जाहीर करण्यात आलेले नाही. या रॅकेटमधील इतर सदस्यांचा शोध सुरू असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाईल. सरकारी नोकरीच्या नावाखाली तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या या रॅकेटमुळे अनेकांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले असून, पोलिसांनी पुढील तपास अधिक गतीमान केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53
Next Post

संतापजनक..! मांडीला स्पर्श, त्यानंतर टीशर्टमध्ये हात घातला अन्...; धावत्या बसमध्ये तरुणीसोबत भयंकर कृत्य, Video व्हायरल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.