Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: नराधम पतीचा क्रूर डाव! शिक्षिकेची सुपारी देऊन हत्या; ‘ते’ भयंकर कांड पाहून पोलीसही चक्रावले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 March 2026, 16:34
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Crime News: बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (Jalgoan) जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या शिक्षिकेच्या मृत्यू (Death) प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले आहे. सुरुवातीला हा प्रकार साधा रस्ते अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून नियोजनबद्ध खून (Murder) असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या हत्येमागे शिक्षिकेच्या पतीचाच हात असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी पातुर्डा येथे राहणाऱ्या शिक्षिका वृषाली गावंडे या नेहमीप्रमाणे पिंपळगाव काळे येथील शाळेत जाण्यासाठी सकाळी घरातून दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्या कवठळ गावाजवळ पोहोचल्या असताना एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता.

 

मात्र या घटनेबाबत मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांना संशय वाटू लागला. त्यांनी पोलिसांकडे यामध्ये घातपात असू शकतो अशी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर माहितीच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. तपासादरम्यान हा अपघात मुद्दाम घडवून आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या तपासात समोर आले की शिक्षिका वृषाली गावंडे यांच्या पती प्रकाश गावंडे यांनीच पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. त्याने आपल्या मित्र मंगेश चौहुलकर याच्या मदतीने वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती. या पैशाच्या मोबदल्यात मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक देऊन हा खून करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश गावंडे, मंगेश चौहुलकर आणि वाहन चालक मनीष सूर्यवंशी या तिघांना अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि सुपारीची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. पत्नीचा जीव घेण्यासाठी पतीनेच असा कट रचल्याची घटना समोर आल्याने बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Maharashtra weather: महाराष्ट्रात मान्सूनची संमिश्र स्थिती; 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर मुंबई-पुणेकरांना अद्याप प्रतीक्षा

Wednesday, 10 June 2026, 9:42

Daily horoscope: आजचा दिवस कोणासाठी ठरणार लकी? वाचा 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Wednesday, 10 June 2026, 9:37

नवले पुलाचा ‘मृत्यूचा सापळा’ कायम; मिक्सरखाली चिरडून तरुणाचा जागीच अंत

Wednesday, 10 June 2026, 9:26

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46
Next Post
Shirur

Shirur : शिरूर पंचायत समितीच्या सभापतीपदी घावटे, तर उपसभापतीपदी सासवडे बिनविरोध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.