Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: महाराष्ट्र हादरला..! आईच्या प्रेमसंबंधाविषयी मुलाला कळलं, शेतात नेलं अन्… पोटच्या मुलासोबत केलं भयंकर कृत्य

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 9 October 2025, 13:50

अमरावती: अमरावती येथे धामणगाव शहरातील (Crime News) दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली एक अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा येत असल्याने पोटच्या मुलाची हत्या केली. मात्र, दत्तापूर पोलिसांनी घटनेनंतर केवळ 4 तासांत या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली. मृत तरुण गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे याचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. मृताच्या मामाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला.

अल्प वेळेत पोलिसांनी गणेशची आई दुर्गा वारंगणे, तिचा प्रियकर मनोज किर्तने आणि या कटात सहभागी असलेले अमोल अर्जुने व अशोक चवरे या चारही आरोपींना ताब्यात घेतले. सखोल चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुल दिली.

 

आईनेच रचला होता कट

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दुर्गा वारंगणे हिचे मनोज किर्तने याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. गणेश हा त्यांच्या संबंधात अडथळा ठरत होता. यामुळेच दुर्गा आणि मनोज यांनी त्याला संपवण्याचा कट रचला. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपींनी गणेशला मोटरसायकलवर बसवून आसेगाव परिसरातील शेतात नेले आणि तिथे निर्दयीपणे मारहाण करून त्याची हत्या केली.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Make government land available immediately for OBC hostels; Revenue Minister Bawankule directs

ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी शासकीय जमीन तातडीने उपलब्ध करून द्या; महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.