Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी शासकीय जमीन तातडीने उपलब्ध करून द्या; महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 9 October 2025, 13:53
Make government land available immediately for OBC hostels; Revenue Minister Bawankule directs

Photo-Social Media

मुंबई: राज्यातील इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या वसतिगृहांपैकी काही वस्तीगृह अद्याप भाडे तत्वावरील जागांवर कार्यरत आहेत. त्यामुळे वसतिगृहांसाठी शासकीय जमीन तातडीने उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Bawankule)  यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पुढील 15 दिवसांत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या ‘बाबू जगजीवनराम छात्रावास योजना’ अंतर्गत वसतिगृह बांधकामासाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्यासंबंधी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री बावनकुळे बोलत होते. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागाचे सचिव ए. बी. धुळाज, दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सर्व जिल्ह्यांतील वसतिगृहांसाठी जागा उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री बावनकुळे म्हणाले, “ज्या जिल्ह्यांमध्ये वसतिगृहासाठी अद्याप मालकीची जागा निश्चित झालेली नाही, त्यांनी तातडीने जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावा.” तसेच, जमीन हस्तांतरणासाठी मोजणी शुल्क माफ करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

बैठकीत मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश  देण्यात आले. याशिवाय, विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Saturday, 12 September 2026, 22:38

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43
Next Post

Big Breaking: हवेली पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण वर्गाकडे; जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांची आरक्षण सोडत पहा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp