Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिशा प्रकरणामुळे विरोधक आधीच दिशाहीन, आता आणखी भरकटले; मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार टोला

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 20 December 2023, 16:44
CM eknath shinde criticized opposition in winter session nagpur

नागपूर: दिशा सालियान केस तपासाच्या आदेशानंतर विरोधकांचे आधीच दिशाहीन झालेले गलबत आणखीन भरकटले, असा जोरदार टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, हा प्रस्ताव दाखल करताना विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. चहापानावर बहिष्कार टाकला तेव्हा विरोधकांचे पत्र आले अवसान गळाले असल्याचे दिसून आले. वरिष्ठ नेते इंडी आघाडीचे जागा वाटपात व्यग्र असल्यामुळे, दिशा प्रकरणामुळे आधीच दिशाहीन झालेले गलबत आणखीन भरकटलेले दिसले असल्याचे टोला मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांनी लगावला.

आम्ही राज्याची सत्ता हाती घेतली आणि एफडीआयमध्ये महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले. मेट्रो, कारशेड, समृद्धी, बुलेट ट्रेन, सी लिंक, मिसिंग लिंक, कोस्टल रोड या पायाभूत सुविधांचा यू टर्न बंद करत फास्ट ट्रॅकवर आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जोरदार टीका केली. अशोक चव्हाण हे सभागृहात नाहीत. मंगळवारी त्यांनी आरोप केला की मराठ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात राजकारण केले. मी अध्यक्ष होऊ नये म्हणून त्यांनी पडद्याआड प्रयत्न केले. मी अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा आरक्षण मिळावे म्हणून काम करेल. ही भीती अडीच वर्षांचे मुख्यमंत्री व अशोक चव्हाण यांना होती, असा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आपल्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व चमकले पण मराठा पर्व आपण अंधारात ठेवले, असा टोलाही शिंदे लगावला.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39
Next Post

ajit pawar : जयंत पाटलांच्या टोल्यावर अजित पवारांचं सडेतोड उत्तर; म्हणाले, 'हे धंदे आता बंद...'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.