Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Buldhana News: बोगस मतदानाचा पदार्फाश! 2 गाड्या भरून लोकांना नेलं, विरोधी पक्षाकडून कठोर कारवाईची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 2 December 2025, 13:52

Buldhana News: बुलढाणा ता. 2: राज्यात ठिकठिकाणी मतदान सुरु आहे दरम्यान बुलढाण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. शहरातील विविध मतदान केंद्रांवर एकूण 3 बोगस मतदारांना पकडण्यात आले असून त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. Local Body Election

 

हेही वाचा- धनंजय मुंडेंचा इंदौरमध्ये मर्डर..? ‘या’ आमदाराचा मोठा गौप्यस्फोट; राज्याच्या राजकारणात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर बोगस मतदानासाठी आलेल्या एका तरुणाला मतदान प्रतिनिधींनी रंगेहात पकडले. तरुणाला रंगेहात पकडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

यानंतर प्रभाग क्रमांक 15, मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रात आणखी २ बोगस मतदारांना अटक करण्यात आली. कोथळी (ता. मोताळा) येथील एका व्यक्तीने वैभव देशमुख यांच्या नावावर मतदान करण्याचा प्रयत्न केला. मतदानानंतर त्याच्या वर्तनात संशय वाटल्याने तपास करण्यात आला आणि तो बोगस मतदार असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यासोबत आणखी एक जणही खोट्या ओळखीवर मतदान करण्यासाठी केंद्रावर आला होता.

मतदान केंद्रावर बोगस मतदान होतानाचे चित्र दिसताच कॉंग्रेच्या स्थानिक नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले. बुलढाण्यातून तब्बल २ गाड्यांमध्ये बोगस मतदारांना आणले जात असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे केंद्रावर मोठा गोंधळ उडाला असून पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे,

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune News: नोकरी मिळाली! आनंदाने कामावर गेले, पण समोर आले 'ते' भयानक सत्य; पुण्यात नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.