Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: नोकरी मिळाली! आनंदाने कामावर गेले, पण समोर आले ‘ते’ भयानक सत्य; पुण्यात नेमकं काय घडलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 2 December 2025, 13:54

पुणे: नोकरीच्या (Pune News) शोधात असलेल्या तरुणांना गंडा घालणाऱ्या टोळ्या पुण्यात मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. पुणे मेट्रोमध्ये काम करण्यासाठी काही उमेदवारांनी जमा केलेली नियुक्तीपत्रे बनावट आढळून आल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे मेट्रो प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

 

या गंभीर फसवणूक प्रकरणानंतर महामेट्रो प्रशासनाने तात्काळ नागरिकांना जागरूक राहण्याची विनंती केली आहे. एका मेट्रो अधिकाऱ्याने नागरिकांना स्पष्टपणे सांगितले की, महामेट्रोने नोकरीसाठी कोणत्याही एजंटला लोकांना कामावर घेण्याचा अधिकृत अधिकार दिलेला नाही. त्यामुळे, नोकरीचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कोणत्याही एजंटशी संपर्क ठेवणे टाळावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

MSRDC च्या नावाने दिल्या जाणाऱ्या खोट्या नियुक्तीपत्रांवर विश्वास ठेवू नका. नोकरीच्या संधी आणि अर्ज करण्याची माहिती ही केवळ पुणे मेट्रो आणि महामेट्रोच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post
Indapur Nagarparishad: Political conflict escalates on the occasion of elections; Harshvardhan Patil hits out at Ajit Pawar, says...

Indapur Nagarparishad: निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय संघर्ष विकोपाला; हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांना टोला, म्हणाले... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.