Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bacchu Kadu On Devendra Fadnavis: ‘अर्धे मंत्री आका तर देवेंद्र फडणवीस हे मोठे आका’ बच्चू कडूंचा हल्लाबोल, मोदींवरही टीका…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 September 2025, 22:27
Bacchu Kadu On Devendra Fadnavis: 'Half the ministers are bosses, but Devendra Fadnavis is the big boss' Bacchu Kadu's attack, criticism of Modi too...

Bacchu kadu and Devendra fadnavis photo

नागपूर : बच्चू कडू यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Bacchu Kadu On Devendra Fadnavis) यांच्यासह नरेंद्र मोदींवरही (Narendra Modi)  निशाणा साधला. “मंत्रिमंडळातील अर्ध्याहून अधिक मंत्री आका आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे मोठे आका आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अडीच वर्षांनंतर मणिपूरला गेले आहेत. मणिपूरमधील हिंसाचारानंतर झालेल्या या दौऱ्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. “हा दौरा नेपाळच्या घडामोडींचा परिणाम आहे. नरेंद्र मोदींना भीती वाटत आहे की आपलं घर जळू नये. स्वतःच्या घरावर वेळ आली तेव्हाच मणिपूरची आठवण झाली आहे, दुसरं काही नाही,” असे कडू म्हणाले.

पीक विम्याच्या प्रश्नावर भाष्य करताना बच्चू कडू यांनी फडणवीसांवर आणखी टीका केली. “पीक विम्याचे निकष बदलले आहेत. गुजरातमध्ये या कंपन्या फिरकतही नाहीत. शेतकऱ्यांनी पीक विमा काढू नये. या पिक विमा कंपन्या फसव्या आहेत,” असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, “या देशामध्ये भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा लागलेली आहे. काही मंत्री फक्त पैसे कमवण्यासाठीच मंत्रीपद घेतात. सर्वांचे मोठे आका म्हणजे देवेंद्र फडणवीस,” असा आरोप त्यांनी केला.

बच्चू कडू हे सध्या शेतकरी–शेतमजूर हक्कयात्रा काढत आहेत. जिल्हानिहाय दौऱ्यादरम्यान ते सत्ताधाऱ्यांवर सतत टीका करत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रश्नांवर ते आक्रमक झाले आहेत. “शेतकऱ्यांनो, आपण पेटून उठूया.. आपल्या हक्कासाठी लढूया,” असे आवाहन कडू यांनी केले.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post
Do you know these new rules of the railway administration? If you do this as per the 10 pm rule, action will be taken.

Railway Administration New Rules: रेल्वे प्रशासनाचे 'हे' नवीन नियम तुम्हाला माहिती आहेत का? रात्री 10 वाजताच्या नियमानुसार जर 'हे' करत असाल तर होणार कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp