Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Amravati News : मंगरूळ दस्तगीर येथे वाळू डेपोचे उद्घाटन ; सर्वसामान्यांना दिलासा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 30 December 2023, 18:21

अमरावती : काही दिवसांपूर्वी शासनाच्यावतीने सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. ज्यामध्ये 600 रुपये ब्रासप्रमाणे रेती उपलब्ध करून दिली जात असल्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात आले. नुकताच पश्चिम विदर्भातील मंगरूळ दस्तगीर येथील वाळू डेपोचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता सर्वसामान्यांना अगदी माफक दरात वाळू उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यामुळे अवैध पद्धतीने होणाऱ्या वाळूच्या तस्करी आणि त्यातून सर्वसामान्यांना मोजावे लागणाऱ्या ज्यादा पैसे, अशा प्रकारांना आळा बसणार आहे. विशेष बाब म्हणजे घरकुल लाभार्थ्यांना या डेपोच्या माध्यमातून पाच ब्रास रेती मोफत मिळणार आहे.

गेल्या महाराष्ट्र दिनी वाळूच्या अवैध वाहतुकीसह तस्कारीला आळा घालण्यासाठी सरकारने नव्या वाळू धोरणाची घोषणा करत, थेट 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू अधिकृत डेपोवरून विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्व राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या होत्या. बहुतांश भागात अद्याप रेती डेपो सुरू न झाल्याचे चित्र आहे.

अमरावती जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या एकूण 44 वाळूघाटांच्‍या 14 वाळू डेपोंसाठी ई-निविदा पद्धतीने निविदा मागविण्यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत गेल्‍या 23 ऑक्टोबरला सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 14 वाळू डेपोंपैकी जळगाव मंगरुळ (ता. धामणगाव रेल्वे), चांदूर ढोरे (ता. तिवसा) आणि तलई (ता. धारणी) येथे तीन किंवा त्यापेक्षा जास्त निविदा प्राप्त झालेल्या होत्या. तीन वाळू डेपोंच्‍या व्‍यतिरिक्‍त इतर 11 वाळू डेपोंसाठी ई-निविदेला 8 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. मात्र अजून देखील हा प्रश्न निकाली लागला नाही.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Friday, 4 September 2026, 18:38

अंमली पदार्थापासून दूर रहा, नाहीतर भविष्य उध्वस्त होईल: पोलिस उपनिरीक्षक सविता काळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Friday, 4 September 2026, 18:18
Next Post

रसगुल्लाचे 'हे' फायदे माहित आहेत का? यकृतासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp