Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अरुण तुपेंनंतर आता प्रसिद्ध रीलस्टार काजलचा मृत्यू; वर्ध्यात मोठी खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 12 March 2026, 14:04

वर्धा: सोशल मीडियाच्या चकाचक दुनियेत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या तरुणाईचा प्रवास कधी कधी किती भीषण वळणावर संपतो, याचे मन सुन्न करणारे उदाहरण समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध रीलस्टार अरुण तुपे याच्या निधनाची घटना ताजी असतानाच, आता वर्ध्यातील अवघ्या 17 वर्षीय काजल रोकडे या ‘रीलस्टार’ तरुणीचा मृतदेह जलाशयात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

 

वर्ध्याच्या आर्वी नाका परिसरातील गजानन नगरमध्ये राहणारी काजल रोकडे मंगळवारी घरातून बाहेर पडली, ती पुन्हा परतलीच नाही. चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला तेव्हा तिच्या मोबाईलचे लोकेशन सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा जलाशयाजवळ दाखवत होते. कुटुंबीयांनी तिथे धाव घेतली असता, जलाशयाकाठी काजलची पांढऱ्या रंगाची मोपेड, चपला, पर्स आणि मोबाईल बेवारस अवस्थेत सापडले.

बुधवारी दुपारी पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता काजलचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. ही घातपात आहे की आत्महत्या? हे अद्याप गूढ आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अजून तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:37

Hadapsar News : लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून ४ वर्षांच्या चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू, चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:10
Next Post
Loni Kalbhor News: Fraud of Rs 5 lakhs on the lure of a plot; Case registered against three at Loni Kalbhor police station

Loni Kalbhor News: प्लॉटच्या आमिषाने 5 लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.