Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 April 2026, 12:07

Pune Crime दापोडी, ता. 23 : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सतर्क असलेल्या दापोडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने धाडसी कारवाई करत दोन संशयित तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे आणि दोन मोकळी मॅगझिन जप्त केली आहेत. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याचे बोलले जात आहे. Pune Crime

यश नंदकिशोर कांबळे (वय 19, रा. पिंपळे गुरव) आणि अथर्व सुनील भोकरे (वय 21, रा. नवी सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील अधिकारी व अंमलदार नियमित पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार प्रवीण पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम पिस्तुलासह कासारवाडी परिसरात भोसरी–सांगवी उड्डाणपुलाखाली संशयास्पदरीत्या थांबले असून ते काहीतरी गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. Pune Crime

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचत घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीदरम्यान दोन देशी बनावटीची पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझिन असा साठा जप्त करण्यात आला. यामुळे संभाव्य मोठा गुन्हा उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही आरोपींचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपींच्या विरोधात दापोडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भास्कर, पोलीसहवालदार पाटील, पोलीस अंमलदार काळे, ओहोळ, सोनावणे आणि संकुनहट्टे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. Pune Crime

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39
Next Post

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.