व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अमित ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; भंडारज फाट्याजवळ घडली घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 1 August 2024, 14:52

अकोला : राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला असून अकोल्यातील पातुरजवळील भंडारज फाट्याजवळ घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणलाही दुखापात झाली नाही. मृत मनसैनिक जय मालोकार यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अमित ठाकरेंचा ताफा निघाला होता.

मनसेचे नेते अमित ठाकरे हे आज दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अकोल्याला जात आहे. मिटकरींच्या गाडीवरच्या हल्लाप्रकरणातील जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. मिटकरींच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर जय मालोकारला अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर त्यांना अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जय मालोकार यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे आज त्यांच्या निंबी मालोकार या गावी जात होते त्यावेळी हा अपघात झाला.

नेमका अपघात कसा झाला…

जय मालोकार यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी निघालेले अमित ठाकरे यांचा ताफा समृद्धी महामार्गावरून मालेगाव येथून अकोल्याकडे जात होता. अकोल्याकडे येत असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर धडकल्या. समृद्धी महामार्गावरुन खाली उतरल्यानंतर अकोल्याकडे येताना पातुरजवळील भंडारज फाटा येथे ही घटना घडली असून सुदैवाने यामध्ये कुणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.

जय मालोकारांच्या मृत्यूला कोण जबाबदार?

अकोल्यात झालेल्या राड्यानंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. अकोल्यात काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला होता.

अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर हा प्रकार झाला होता. यात अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांचाही समावेश होता. या राड्यानंतर जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृतक मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलं : तब्बल एक लाख बहिणींचा लाभ होणार बंद

Thursday, 22 May 2025, 22:47

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधीचं घबाड ; विधानपरिषदेच्या सभापतींची कारवाई

Thursday, 22 May 2025, 21:39

घरगुती कारणावरून भाच्याची मामाला मारहाण, उपचारादरम्यान मामाचा मृत्यू

Thursday, 22 May 2025, 21:28

महिला मंडल अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ,तलाठी संघटनेकडून भानुदास खामकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ; शिरूर तालुक्यातील प्रकार

Thursday, 22 May 2025, 21:13

खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश ; ‘तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील उन्नत मार्ग व सहापदरीकरणास राज्य शासनाची मंजुरी

Thursday, 22 May 2025, 20:57

राजेगाव येथील राजेश्वर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. विठ्ठल मोघे यांची तर उपाध्यक्षपदी शरद मेंगावडे बिनविरोध

Thursday, 22 May 2025, 20:21
Next Post
Know who is swapnil Kusale who won bronze medal at Paris Olympic

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी घालणारा स्वप्नील कुसाळे आहे तरी कोण? धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित.. जाणून घ्या सविस्तर

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.