Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चारचाकीची ट्रकला जोरदार धडक; चालकाचा जागीच मृत्यू, चार जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 3 February 2024, 11:38
one died and three injured in baramati neera road pune

अकोला : अकोला जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील माना येथे घडली आहे. या अपघातात चालक धीरज वैराळे (रा. मलकापूर जि. बुलढाणा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या अधिक महितीनुसार, चारचाकी वाहनात प्रवास करणारे चारजण मित्राच्या लग्नाला गुजरातवरून वरुडकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनानं ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.

या अपघातात वाहन चालक धीरज वैराळे (रा. मलकापूर जि. बुलढाणा) यांचा जागीच मृत्यू झाला असून यामधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मुर्तीजापुर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

NCP एकत्रीकरणाला नकार? स्वतंत्रपणे सत्तेत जाण्याची शरद पवार गटात चर्चा

Monday, 16 November 2026, 9:51

समृद्धी महामार्गावर झालेल्या साखळी अपघातानंतर UAE मध्येही 23 वाहनांची धडक; 14 जणांचा मृत्यू, 38 जखमी

Monday, 16 November 2026, 9:33

तळेगावच्या बंद कारखान्याला मिळणार नवसंजीवनी! अमित शाहांकडून 1,500 कोटींची घोषणा

Monday, 16 November 2026, 9:10

राज्यात दुष्काळ, मॅरेथॉनवर 50 लाखांची उधळपट्टी कशासाठी? रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल

Monday, 16 November 2026, 8:51

पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांची निर्घृण हत्या? वैनगंगा नदीकाठी आढळल्या रक्ताच्या थारोळ्यात

Monday, 16 November 2026, 8:34

राज्यात हुडहुडी, पारा आणखी घसरणार! धुळे १०.४ अंशांवर; उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर वाढण्याचे संकेत

Monday, 16 November 2026, 8:25
Next Post

पुणे विद्यापीठ चौकाजवळ कंटेनर उलटला; बाणेर, औंध रोडवर वाहतूक कोंडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp