Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जन्मदात्याचं दारूच्या नशेत लेकीसोबत घाणेरडं कृत्य! रोज रात्रीच्या ‘त्या’ किळसवाण्या प्रकाराला कंटाळून लेकीनं वडिलांच्या डोक्यात बॅट घातली अन्..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 6 October 2026, 16:48

नागपूर: नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत वडिलांकडून सातत्याने होणारी मारहाण आणि मुलीशी अयोग्य पद्धतीने जवळीक साधण्याच्या प्रयत्नाला कंटाळलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने लाकडी बॅटने वडिलांच्या डोक्यात वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपाल हे दारूच्या आहारी गेले होते. ते दररोज रात्री दारूच्या नशेत घरी येत आणि मुलीला शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याशिवाय, मुलीवर त्यांची वाईट नजर असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मुलगी वडिलांच्या वागणुकीमुळे त्रस्त होती.

सोमवारी रात्री जयपाल हे पुन्हा दारूच्या नशेत घरी आले. यावेळी त्यांनी मुलीशी अयोग्य पद्धतीने जवळीक साधण्याचा आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुलीने त्याला विरोध केला. यामुळे संतप्त झालेल्या जयपाल यांनी तिला मारहाण केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकारानंतर घाबरलेल्या आणि संतप्त झालेल्या मुलीने घरातील लाकडी बॅट हातात घेत जयपाल यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि १७ वर्षीय मुलीला ताब्यात घेतले.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून, मुलीवर सातत्याने होत असलेली मारहाण, वडिलांकडून अयोग्य जवळीक साधण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर घडलेली हत्या या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11

भोसरी येथे घराचा दरवाजा वाजविल्याचा जाब विचारताच तलवारीने हल्ला; बाप-लेकाच्या हत्येचा प्रयत्न, दोघे अटकेत

Sunday, 29 November 2026, 12:07

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर टँकरद्वारे डल्ला? यवत येथे शेतीच्या पाण्याचा रस्त्याच्या कामासाठी उपसा; परिसरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा

Sunday, 29 November 2026, 12:04

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरात हवामान कसे असेल? दिवसा उकाडा तर रात्री गारवा; जाणून घ्या आजचं हवामान

Sunday, 29 November 2026, 11:05

मांजरी परिसरात हातात कोयते घेऊन टोळक्याची दहशत; पाच जणांवर गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 11:04
Next Post

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत रोहित पवारांचा मोठा दावा! म्हणाले "त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला.."

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp