Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ratnagiri News : दुर्दैवी! सुट्ट्यांमध्ये गावी आलेल्या एकूलत्या एक मुलाचा नदीत बुडून मृत्यू; रत्नागिरी जिल्ह्यातील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 May 2023, 11:57

Ratnagiri News : रत्नागिरी : कॉलेजला सुट्ट्या लागल्यामुळे गावी आलेल्या एका 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यातून समोर आली आहे. (Ratnagiri News) संगमेश्वर तालुक्यातील तीवरे ढवळवाडी येथील काजळी नदीवर ही घटना घडली आहे. श्रेयस रवींद्र ढवळ (वय 17 वर्ष) असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Unfortunate! The only child who came to the village during the holidays drowned in the river; Incidents in Ratnagiri district)

उन्हाळी सुट्टीत आला होता गावी

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथे महाविद्यालयात शिक्षण घेणारा श्रेयस हा उन्हाळी सुट्ट्यामुळे आपल्या गावी आला होता. (Ratnagiri News)दरम्यान गावात असलेल्या काजळी नदीवर तो अंघोळ करणयासाठी गेला. पाण्यात अंघोळ करत असताना श्रेयसला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. (Ratnagiri News) ही घटना दीड वाजण्याच्या सुमारास घडली. साखरपा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  

Railway News : प्रवास सुखाचा होणार..! उन्हाळी सुट्यांच्या निमित्त विविध मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू..

konkan news: कर्नाटकातून आलेल्या आंब्याची हापूस आंबा म्हणून विक्री

 

JOB : कोकण रेल्वेमध्ये अभियंता पदाच्या नोकरीची उत्तम संधी…!  

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई!जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख अन् आमदारपुत्रासह 7 नेत्यांची थेट हकालपट्टी

Tuesday, 8 September 2026, 13:24

गोटखिंडीतील निवासी अकादमीत धक्कादायक प्रकार! 3 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार; संस्थापकाला अटक

Tuesday, 8 September 2026, 12:46

भोरमध्ये सर्पदंशाचा धोका वाढला! 3 महिन्यांत 123 घटना; जनजागृतीची गरज

Tuesday, 8 September 2026, 12:38

कुरकुंभ एमआयडीसीत उद्योजकाला धमकी देत रसायनांची मागणी? शरद शितोळेंविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 11:55

मनोज जरांगेंच्या लढ्याला मोठं यश! मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय; महत्त्वाची अपडेट समोर

Tuesday, 8 September 2026, 11:48

भिमा नदीकाठच्या शेतातून शेतीपंपासह 62 हजारांचा मुद्देमाल लंपास

Tuesday, 8 September 2026, 11:21
Next Post

Wadgaon Maval Crime : सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून खून; वडगाव मावळ मधील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp