Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wadgaon Maval Crime : सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून खून; वडगाव मावळ मधील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 May 2023, 12:07

Wadgaon Maval Crime : पुणे : सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वडगाव मावळ येथून समोर आला आहे. अज्ञातांनी हा खून केला असून अद्याप खूनाचे कारण अस्पष्ट आहे. (Wadgaon Maval Crime) हा प्रकार शुक्रवारी (दि.19) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कान्हे रेल्वे स्टेशन जवळ उघडकीस आला. हा सुरक्षा रक्षक महिंद्रा कंपनीत रात्रपाळी काम करत होता. त्यांची दुचाकी व मोबाईल गायब आहे. (Security guard stoned to death; Incident in Vadgaon Maval)

खुनाचे कारण अस्पष्ट 

याप्रकरणी ओमकार भागुजी काटकर (वय 19, रा. पारवडी ता मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Wadgaon Maval Crime) भागुजी बाबुराव काटकर (वय 54 , रा. पारवडी ता. मावळ जि. पुणे) खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीत रात्रपाळी सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या काटकर यांना अज्ञात आरोपीने दगडाने मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला. (Wadgaon Maval Crime) हा खून नेमका का केल्या गेल्या याचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली. (Wadgaon Maval Crime) व मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान काटकर यांची दुचाकी व मोबाईल गायब आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  

Maval Crime : जन्मदात्या पित्याने केला मुलाचा खून ; मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील घटना..!

 

Babaraje Deshmukh Handcuffed : मावळमधील बाबाराजे देशमुख याला खंडणीप्रकरणी ठोकल्या बेड्या

Fatal accident on Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; दुखापत झाल्याने घेतला ‘हा’ निर्णय

Thursday, 1 October 2026, 10:05

नाव मोठं, पण नियम तोच! तनिषा मुखर्जींच्या फार्महाऊसची वीज कापली; बिल भरताच पुढच्या काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत

Thursday, 1 October 2026, 9:53

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46

पुणे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे; काही दिवस कारभार ‘रामभरोसे’

Thursday, 1 October 2026, 9:38

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Thursday, 1 October 2026, 9:24

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40
Next Post

Loni Kalbhor Police news : लोणी काळभोर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या समय सुचकतेमुळे होल्डिंग बदलताना विद्युत प्रवाहाला चिकटलेल्या मुलाचे वाचले प्राण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp