Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतात लक्ष्मी म्हणून पूजले जाणारे झाड खरच ठरले ‘पैशाचे झाड’, पुसद मधील शेतकरी झाला कोट्याधीश

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 11 April 2025, 7:25

पुसद: महाराष्ट्रातील पुसद तालुक्यातील खर्शी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील दुर्मिळ लाल चंदनाच्या एका झाडचे तब्बल 5 कोटी रुपये मिळणार आहे. नांदेड़ वर्धा रेल्वे मार्गसाठी शिंदे यांची जमिन अधिग्रहित केली जाणार आहे. दरम्यान, त्या भागातील  प्रत्येक झाडाचे ऑडिट करण्यात येत आहे. त्यात पंजाबराव शिंदे यांच्या शेतात लावलेले लाल चंदनाचे झाड राज्यातले एकमेव सर्वात मोठे  रक्तचंदनाचे झाड़ असल्याचे वनविभागाने म्हटले आहे. त्यामुळे या झाडाचा मोबादला म्हणून शिंदे कुटुंबियांना तब्बल 5 कोटी रुपये मोबदला मिळण्याची शक्यता आहे. 

शेतकरी पंजाबराव शिंदे यांच्या आजोबांनी एक झाड शेतात आणून लावले होते,  झाड़ नेमके कश्याचे आहे हे त्यांना माहित नव्हते. पण  ‘लक्ष्मीच झाड’ म्हणून शिंदे कुटुंबीय गेल्या कित्येक वर्षापासून त्या झाडाची पूजा करत होते. दरम्यान, आता हेच लक्ष्मी म्हणून पूजले जाणारे झाड  शिंदे कुटुंबियांसाठी खऱ्या अर्थाने ‘लक्ष्मी’ ठरले आहे.

न्यायालयाने शेतकऱ्याला तातडीने ५० लाख रुपये  देण्याचे आदेश दिले आहेत. झाडाची अंतिम किंमत निश्चित करण्यासाठी त्याचे पुढील मूल्यांकन केले जाणार आहे. लाल चंदनाचे झाड ही एक अत्यंत मौल्यवान प्रजाती आहे, जी त्याच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते. शेतकरी पंजाब राव शिंदे यांनी दावा केला की, या झाडाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि ते विविध आजार बरे करू शकतात. यासाठी या झाडाची 2-3 पाने कच्ची खावी लागतात. त्यांनी असेही सांगितले की, ही पाने गायीला दिल्यास दूध उत्पादन वाढवण्यास मदत होते. दरम्यान, झाडाच्या किमतीचे मुल्यांकन केल्यानंतर शासनाकडून अधिक किमत मिळण्याची शक्यता आहे.  

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

औषधांपेक्षाही ताकदवान आहेत कलिंगडच्या बिया; फक्त योग्य वापर करायला हवा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp