Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

औषधांपेक्षाही ताकदवान आहेत कलिंगडच्या बिया; फक्त योग्य वापर करायला हवा

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 11 April 2025, 7:30

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. राज्यातील अनेक भागांत उष्णतेच्या अक्षरश: लाटा पाहिला मिळत आहे. या उष्णतेपासून वाचण्यासाठी थंड पदार्थ, फळे आणि पेय यांना पसंती दिली जाते. त्यात कलिंगड आपल्यापैकी अनेकांनी आणले असेल. काही लोक त्यातील काळ्या बिया खातात तर काहीजण त्या फेकून देतात. पण, तुम्हाला माहितीये का त्याच काळ्या बिया आरोग्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

कलिंगडाच्या बिया फेकून देण्याची चूक करू नका. कलिंगड आवडत नाही असे फार कमी लोक असतील. हे गोड आणि रसाळ फळ उन्हाळ्यात अगदी सहज मिळते. उष्माघाताबरोबरच, ते निर्जलीकरणापासून देखील संरक्षण करते. शरीरात अशक्तपणा जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होऊ शकतो. कलिंगडच्या बियांमध्ये अनेक प्रकारची खनिजे असतात. या समस्यांसाठी, पूरक आहार घेण्यापेक्षा कलिंगडच्या बिया खाणे चांगले. तसेच, या बियांमध्ये प्रोटीन असते, ज्यामुळे ताकद मिळते.

जर एखाद्याच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी असेल तर औषध घेण्यापूर्वी या बियांचे सेवन करून पाहा. कलिंगडच्या बियांमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, जे रक्त निर्मितीस मदत करू शकते. तसेच ज्यांना फिश ऑईल सप्लिमेंट्स घ्यावे लागतात, त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरू शकते. ते मन आणि हृदयाला बळकटी देते. पण त्याचे प्रमाण कलिंगडच्या बियांमध्ये आढळते. हे वाईट कोलेस्ट्रॉल देखील कमी करू शकते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

आजचा शुक्रवार 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली, देवी लक्ष्मीची कृपा आज नेमकी कोणत्या राशीवर? जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp