Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुरेश धस- धनंजय मुडेंच्यां भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा गौप्यस्फोट

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 16 February 2025, 12:12

पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ठ असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने राजकीय वादळ उठल आहे. या भेटीमुळे सुरेश धस हे टीकेचे धनी बनले आहेत.. अशातच आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांनी केलेल्या गौप्यस्फ़ोटानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.. टीआरपी वाढवण्याकरता केलेले हे सगळं प्रकरण होतं.. राष्ट्रवादी काँग्रेसच महत्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार धस यांना सूचना दिली असल्याचा गौप्यस्फ़ोट त्यांनी केला आहे. तसेच महायुतीत भाजप इतर पक्षांना बदनाम करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला देखील सपकाळ यांनी लगावला आहे.

बीड मधील प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले.. या प्रकरणानंतर परळी मधील अनेक प्रकरण एका मागून एक समोर आलेख खंडणी घोटाळे उघड झाले..  धनंजय मुंडे यांच्या विरोधात आमदार त्यांच्या पक्षातील बडे नेत्यांनी मोठी टीका केली.. भाजप आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडे यांच्या विरोधात तीव्र टीका केली होती.. त्यानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची झालेल्या भेटीने नवीन वादळ निर्माण झालं.. त्यावर काँग्रेस मधूनच तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली.. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील आरोप का करण्यात येत होत याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गौप्य स्फोट केला..

या भेटीनंतर सुरेश धस यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे.. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट घडवून आणली होती.. ज्या व्यक्तीने आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याचं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याच देखील सुरेश धस यांनी म्हटल आहे…

दरम्यान या भेटीबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवर गौप्यस्फ़ोट केला.. सुरेश धस आणि मुंडे यांच्यात मतभेदावर चर्चा झाली.. दोघांमध्ये अनेक विषयावर मतभेद आहेत.. माझ्यासमोरच ही चर्चा झाली असून लपून-छपून कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं..

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

मोठी बातमी : बीड जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश लागू; नेमकं कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp