Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी : बीड जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश लागू; नेमकं कारण काय?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 16 February 2025, 12:12

बीड : बीड जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दोन किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात गेल्या गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या प्रश्नावर नागरिक जमू लागले आहेत. त्याचबरोबर १५ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे सामूहिक साखळी उपोषणासाठी बसणार होते. त्या अनुषंगाने आणि बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटना न्याय मागण्यासाठी एकत्र येऊ लागल्या आहेत.

तसेच जिल्ह्यात सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून दहावीची परिक्षा २१ फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे जमाबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. १५ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत हा आदेश लागू असेल. त्यामुळे या आदेशानुसार २ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, असं आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आदेशात नेमकं काय?

पोलिस अधीक्षक बीड यांच्या अहवालावरून बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) प्रमाणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही लाठी, काठी, बंदूक, तलवार, कोणतेही ज्वलनशील पदार्थ जवळ बाळगणार नाहीत असे झाल्यास आपल्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आजचा रविवार ठरणार लकी! सूर्यदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं नशीब पालटणार, अचानक धनलाभाचे संकेत

Sunday, 4 October 2026, 7:10

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28
Next Post

शिंदेंच्यां " ऑपरेशन टायगरला" ठाकरेंचं "मिशन कोकण" टक्कर देणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp