Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

State Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाचे चार महत्त्वाचे निर्णय; नगरपरिषद अधिनियमात सुधारणांचा निर्णय अन्… 

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 24 December 2025, 18:01
Nashik Kumbh Mela 2027: Infrastructure works to be done with quality and speed...; Chief Minister Fadnavis' clear instructions to the administration in the backdrop of Kumbh Mela

Photo-Social Media

State Cabinet Meeting: मुंबई: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आचारसंहितेच्या (Code Of Conduct) चौकटीत राहून या बैठकीत चार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.

 

हेही वाचा- नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण; बायकोची पोलिसांत तक्रार, नवऱ्याचं डोकं सटकलं, डोक्यात गज घातला अन् दोरीने…

या बैठकीत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सुधारणेनुसार नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व देण्यात येणार असून त्यांना मतदानाचा अधिकारही मिळणार आहे. या बदलासाठी अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे मंत्रिमंडळाने स्पष्ट केले.

तसेच धाराशिव शहरात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय प्रशासन बळकट करण्याच्या दृष्टीने ग्राम, तालुका आणि जिल्हा स्तरावरील प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी ‘जिल्हा कर्मयोगी 2.0’ आणि ‘सरपंच संवाद’ कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कार्यरत तसेच सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

सामान्य प्रशासन विभाग:  ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी 2.0 व सरपंच संवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

ग्रामविकास व पंचायत राज विभाग: जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार आहेत.

 महसूल विभाग: धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी एक एकर जागा मंजूर करण्यात आली आहे.

नगर विकास विभाग: महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार असून थेट जनतेतून निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व व मतदानाचा अधिकार, देण्यात येणार आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33

उरुळी कांचनमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळले, पीएमआरडीएकडून मालकावर गुन्हा दाखल

Thursday, 9 April 2026, 10:18

महिलांना नोकरी द्यायचे अन् नंतर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव? बड्या IT कंपनीतील धक्कादायक प्रकार

Thursday, 9 April 2026, 10:04

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागात मोठे फेरबदल; गोविंद येतयेकर आणि ओमप्रकाश चौहान यांच्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 9 April 2026, 9:57

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08
Next Post
Government Jobs: Have you only passed 10th? Then this government job opportunity is for you; Mega recruitment from DSSSB

Government Jobs: फक्त 10 वी उत्तीर्ण आहात? मग सरकारी नोकरीची ही संधी तुमच्यासाठी; DSSSB कडून मेगाभरती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.