Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News: नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण; बायकोची पोलिसांत तक्रार, नवऱ्याचं डोकं सटकलं, डोक्यात गज घातला अन् दोरीने…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 December 2025, 17:53
Hadapsar News: Husband and wife had a heated argument; Wife complained to the police, husband hit her head, put gauze on her head and tied her with a rope...

पुणे: कौटुंबिक वादातून पोलिसांकडे तक्रार (Hadapsar News) दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा दोरीने गळा (Pune Crime) आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना हडपसरमधील महंमदवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (Latest Marathi News)

 

अनिल पंढरीनाथ माने (वय 42, रा. साठेनगर, तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी जया माने (वय 35) हिने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल माने आणि त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वारंवार वाद होत होते. यापूर्वी झालेल्या वादानंतर जया माने हिने पोलिसांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग मनात धरून आरोपी अनिल माने पत्नीशी वाद घालत होता.

सोमवारी 22 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या अनिल माने याने पत्नी जया हिचा दोरीने गळा आवळला. त्यानंतर तिच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात जया माने गंभीर जखमी झाली.

घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी अनिल माने याला ताब्यात घेऊन अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव करत असून घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

Prashant Gavali Samarth Crop Care Scam: 'समर्थ'च्या प्रशांत गवळीकडून गुंतवणुकीचा परतावा न मिळाल्याने गेला पहिला बळी? मागणी करूनही पैसे न दिल्याने गुंतवणूकदाराचा उपचारादरम्यान मृत्यू 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.