Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Government Jobs: फक्त 10 वी उत्तीर्ण आहात? मग सरकारी नोकरीची ही संधी तुमच्यासाठी; DSSSB कडून मेगाभरती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 December 2025, 18:36
Government Jobs: Have you only passed 10th? Then this government job opportunity is for you; Mega recruitment from DSSSB

दिल्ली: नोकरीच्या शोधात (Government Jobs) असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची (Government Jobs) बातमी समोर आली आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांनी 714 एमटीएस (Sarkari Naukari) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 17 डिसेंबरपासून सुरू होत असून 15 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या भरतीची उमेदवारांना बराच काळ प्रतीक्षा होती आणि आ(Job Hiring) ता अखेर संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Breaking News)

या भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवारांकडे आधार कार्ड, दहावीचे प्रमाणपत्र आणि आवश्यक ओळखपत्रे असणे आवश्यक आहे. ही मूलभूत पात्रतेची नोकरी असल्याने कोणतीही अतिरिक्त पदवी किंवा विशेष अभ्यासक्रमाची अट ठेवण्यात आलेली नाही.

वयोमर्यादेबाबत सांगायचे झाल्यास उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूबीडी तसेच माजी सैनिकांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. महिलांनाही नियमानुसार वयात सूट मिळणार आहे.

 

निवड प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नाही. प्रश्नांचा दर्जा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतर अंतिम निवड केली जाईल.

अर्ज शुल्काबाबत सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार, एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी आणि माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

एमटीएस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला अंदाजे 18000 ते 22000 रुपये इतका पगार मिळणार असून त्यात डीए, एचआरए आणि वाहतूक भत्त्यांचा समावेश असेल. अनुभव आणि विभागीय नियमांनुसार पगारात पुढील काळात वाढ होणार आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट dsssbonline.nic.in वर भेट देऊन एकवेळ नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर जाहिरात क्रमांक 07/2025 निवडून अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, शुल्क भरून अंतिम तपासणीनंतर अर्ज सबमिट करावा.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातून कोट्यवधी रुपयांची सायबर लुटमार! बँक खातेदाराचा तो एक निर्णय अन् अकाऊंटमधून पैसे गायब…

Wednesday, 22 July 2026, 17:54

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Wednesday, 22 July 2026, 16:28

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

Wednesday, 22 July 2026, 16:25

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10
Next Post
Crime News

Crime News : धक्कादायक: बेपत्ता व्यक्तीचा इंद्रायणी नदीपात्रात आढळला मृतदेह; टाकवे येथे सापडली होती 'वॅगनआर' गाडी, खळबळजनक घटना!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.