Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 9 April 2026, 10:33

पुणे: पुण्यातील शुक्रवार पेठेत घरासाठी बोअरवेल खोदताना मेट्रोच्या भूमिगत बोगद्याला छिद्र पाडणाऱ्या घरमालकाला आणि कंत्राटदाराला पुणे न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सार्वजनिक सुरक्षेशी खेळ केल्याचा ठपका ठेवत सत्र न्यायाधीश आर. आर. मेंढे यांनी घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार प्रताप जगताप यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे विनापरवाना खोदकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ही घटना 14 मार्च रोजी खडक पोलीस ठाण्यासमोर असलेल्या एका जुन्या वाड्यात घडली. शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाच्या अगदी वर घरमालकाने प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बोअरवेलचे काम सुरू केले. खोदकाम सुरू असताना बोअरवेलचे यंत्र थेट मेट्रोच्या बोगद्यात घुसले. यामुळे बोगद्याची सिमेंटची भिंत फुटून तिथे 6 इंच व्यासाचे छिद्र पडले. सुदैवाने, त्यावेळी तिथून मेट्रो जात नव्हती, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, असा युक्तिवाद प्रमुख जिल्हा सरकारी वकील बोंबटकर यांनी केला.

 

महामेट्रोचे संयुक्त महाव्यवस्थापक शंतनू गोरात्रा यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. या एका चुकीमुळे मेट्रोच्या मालमत्तेचे सुमारे 2.5 Lakh रुपयांचे नुकसान झाले आहे. मेट्रो मार्ग असल्याची पूर्ण कल्पना असूनही घरमालकाने  निष्काळजीपणा केला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47

Pune Big News : पुणे बॉम्बप्रकरणात मोठा खुलासा; आरोपीची ओळख पटली, दहशतवादाशी संबंध?, पोलिसांनी दिली नवीन माहिती..

Friday, 15 May 2026, 12:44

Loni Kalbhor : दारूच्या नशेत भरधाव नेक्सॉनचा थरार; शेजाऱ्याच्या घरासमोरील २ लाखांचे इन्क्युबेटर चक्काचूर

Friday, 15 May 2026, 11:30
Next Post

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.