Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 9 April 2026, 9:08

नवी दिल्ली: अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेला दिल्ली विरुद्ध गुजरात हा सामना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात थरारक सामन्यांपैकी एक ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत गुजरात टायटन्सने दिल्लीचा अवघ्या 1 धावेने पराभव केला. विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूत 2 धावांची गरज असताना, मैदानात सेट झालेला डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. पाचव्या चेंडूवर सिंगल घेण्याची संधी असतानाही मिलरने धाव घेण्यास नकार दिला. त्याला स्वतःवर आत्मविश्वास होता की तो शेवटच्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारून सामना जिंकेल. मात्र, प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला शेवटचा चेंडू मिलरला चकवून गेला आणि दिल्लीने हातात आलेली मॅच गमावली.

आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे संघ हरला, या विचाराने मिलर मैदानातच सुन्न होऊन बसला. त्याला अश्रू अनावर झाले आणि तो रडू लागला. हे पाहून अक्षर पटेलने क्षणाचाही विलंब न लावता मिलरकडे धाव घेतली. अक्षरने त्याला आधार दिला, मिठी मारली आणि सांत्वन केले. पराभवाच्या दुःखात असलेल्या खेळाडूला अशा प्रकारे सावरणं, ही ‘खिलाडूवृत्ती’ क्रिकेट चाहत्यांच्या काळजाला स्पर्श करून गेली.

केएल राहुलने 52 चेंडूत 92 धावांची वादळी खेळी केली.  मधल्या षटकांमध्ये राशीद खानने घेतलेल्या 3 विकेट्स दिल्लीला सर्वात महाग पडल्या. सामना संपल्यावर अक्षर पटेल म्हणाला, “आम्ही आणखी हुशारीने खेळायला हवे होते. केएल राहुलने अप्रतिम खेळ केला, पण मोक्याच्या वेळी विकेट्स पडल्याने गणित बिघडले.”

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा! सोशल मीडिया अन् Google Searchवरून रचला कट; चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर

Tuesday, 29 September 2026, 16:55

लोणी काळभोर सोसायटीची 109 वी सर्वसाधारण सभा उत्साहात

Tuesday, 29 September 2026, 16:51

‘त्या’ जेलमध्ये नेमकं घडतंय काय? वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय देशमुखांची तक्रार; दोन पोलिस निलंबित

Tuesday, 29 September 2026, 16:35

‘चिंतामणी’ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

Tuesday, 29 September 2026, 16:25

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tuesday, 29 September 2026, 16:11

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार…

Tuesday, 29 September 2026, 16:08
Next Post

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागात मोठे फेरबदल; गोविंद येतयेकर आणि ओमप्रकाश चौहान यांच्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp