Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ST Workers: निवृत्त एसटी कामगारांना सरकारची मोठी भेट! आता वर्षभर पत्नीसह एसटी प्रवास फ्री; परिवहन मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 March 2026, 10:37

 ST Workers:मुंबई : एसटी  कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी विधानभवनात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांनी  मांडलेल्या अडचणी आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या बैठकीत सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. यापुढे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. या निर्णयामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने चालक आणि वाहकांवर होणारी कारवाई, आगारातील व्यवस्थापनातील अडचणी तसेच काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना न्याय देणे हीच एसटी महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे. कर्मचारी आणि प्रवाशांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच एसटी महामंडळाचे काम अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या बैठकीमुळे कर्मचारी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन अधिक सक्रिय होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

Pune Crime : बस थांबली अन् 1.40 लाखांचे दागिने गायब; पुणे-सोलापूर महामार्गावर चोरीचा धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp