Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुन्हा पावसाचा जोर वाढणार!कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार सरींचा इशारा,IMD कडून अलर्ट जारी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 August 2026, 7:32

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी काही विशिष्ट भागांमध्ये अजूनही पावसाच्या सरी सुरूच आहेत. हवामान विभागाने आज (7 ऑगस्ट) पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत आज ऊन-पाऊस असणार आहे. तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान राहील, तर काही भागांत विजांसह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, मध्य भारतात पावसाचा जोर कायम राहणार असून, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुरुवारी (6 ऑगस्ट) सकाळी संपलेल्या 24 तासांत राज्यातील विविध भागांत हवामानात मोठे बदल पाहायला मिळाले. त्यानुसार दावडी येथे सर्वाधिक 130 मिमी पावसाची नोंद झाली.चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 34.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
महाबळेश्वर येथे नीचांकी 18 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या पंजाबच्या फिरोजपूरपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर प्रदेश आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात चक्रीवादळासारखी वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलांमुळेच काही भागांत पावसाचा जोर वाढला असून, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट होत आहे

 

नागरिकांनी आणि विशेषतः घाटमाथ्यावरून प्रवास करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35

आईनेच स्वतःच्या लेकीच्या केला सावकाराशी सौदा! कर्ज फेडण्यासाठी लेकीचे नग्न व्हिडीओ सावकाराला पाठवले अन् ‘तो म्हणेल ते कर’ म्हणत….

Wednesday, 9 September 2026, 20:54

पोलिस अधिकारी कृष्णा बाबरला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडी; लोणी काळभोर हद्दीतील लाच प्रकरणाच्या तपासाला वेग

Wednesday, 9 September 2026, 20:13

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाचा मोठा सवाल

Wednesday, 9 September 2026, 19:52
Next Post

अभिजीत दिपकेंना धक्का! अमेरिकेतील AI स्टार्टअपने दिल्लीतच उघड केली संपूर्ण माहिती,थेट खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp