Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला भीषण आग

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 7 February 2024, 8:33

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री एका खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर ही घटना घडली असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला. टायरने पेट घेतल्यानंतर काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली. बसला आग लागली त्यावेळी बसमधून एकून १९ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत जीवित हानी नाही, बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचं जवान घटनस्थळी दाखल झाले. काही वेळात अग्नीशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग विझवली. मात्र बस जवळपास पूर्ण जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नायगावमध्ये शस्त्रपूजन कार्यक्रम; फावडे, कुदळ अन् संविधानाचे केले पूजन

Monday, 19 October 2026, 13:23

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; सहकार क्षेत्रात राजकीय शक्तिप्रदर्शन रंगण्याची शक्यता

Monday, 19 October 2026, 12:43

“घरात अर्धा हिस्सा पाहिजे!” सख्ख्या भावाचा संताप अनावर, नारायणगावात 62 वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यात मारला दगड

Monday, 19 October 2026, 12:15

लोणी काळभोरच्या ‘चटपटा जंक्शन’ मालकाच्या घरी घरफोडी; 21 लाखांचे सोने लंपास

Monday, 19 October 2026, 11:14

‘डीएसके’च्या 131 मालमत्तांच्या लिलावाला न्यायालयाचा नकार ठेवीदारांच्या परताव्याचा मार्ग मात्र खुला; 11 हजारांहून अधिक ठेवीदारांचे 610 कोटींपेक्षा जास्त रुपये अडकले…

Monday, 19 October 2026, 11:08

“काय गं, माझे कपडे चोरतेस का?” लोणी काळभोरमध्ये कपडेचोरीच्या चर्चेवरून शेजाऱ्यांमध्ये वाद, महिलेवर लाकडी फळीने वार; दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 11:01
Next Post

एअरप्लेन मोडवरही आता वापरता येणार इंटरनेट; 'या' ट्रिकचा वापर करा अन् इंटरनेटचा आनंद घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp