Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एअरप्लेन मोडवरही आता वापरता येणार इंटरनेट; ‘या’ ट्रिकचा वापर करा अन् इंटरनेटचा आनंद घ्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 7 February 2024, 9:00

मुंबई : इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुठंही गेलं तर इंटरनेटचा वापर करणारे अनेक आहेत. पण जेव्हा आपण आपला स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर टाकतो तेव्हा मात्र इंटरनेट वापरता येत नव्हते. मात्र, आता तुम्हाला एअरप्लेन मोडवरही इंटरनेट वापरता येणार आहे.

एअरप्लेन मोडवर इंटरनेट कसे सुरु करावे हा प्रश्न तुम्हाला पडणे सहाजिकच आहे. अनेकदा स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर ठेवणे गरजेचे ठरते. पण स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर ठेवल्याने फोनच्या आधारे करण्यात येणाऱ्या कामाचा जणू खोळंबा होतो. पण आता एअरप्लेन मोड न हटवता, तुम्हाला मोबाईलवर इंटरनेटचा वापर करता येईल.

या ट्रिकचा वापर करा अन् इंटरनेटचा आनंदा घ्या..

  • सर्वात अगोदर स्मार्टफोनच्या गुगल प्ले स्टोअरवरून Force LTE Only (4G/5G) हे अॅप डाऊनलोड करावे लागेल.
  • हे अॅप डाऊनलोड झाल्यावर ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागेल.
  • एकदा हे अॅप इन्स्टॉल झाल्यावर 4 पर्याय समोर दिसतील.
  • यामधील दुसरा पर्याय METHOD2 : (ANDROID 11+) वर क्लिक करा.
  • त्यानंतर फोनच्या इन्फॉर्मेशनमध्ये जा. मोबाईल रेडिओ पॉवर हा पर्याय निवडा.
  • मोबाईल रेडिओ पॉवर हा पर्याय इनेबल करा.
  • त्यानंतर मोबाईलमधील एअरप्लेन मोड ऑन करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा चमत्कार दिसेल. स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर असेल. पण त्यातील डेटा सुरू राहिल. तुम्हाला तुमच्या आवडत्या साईटवर जाता येईल. व्हॉट्सऍपसह अनेक सोशल अॅपचा वापर करता येईल. इतकेच नाहीतर युट्यूबवर आपले आवडते व्हिडीओही बघता येतील.
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मतदान करताना सावधान! ‘ही’ चूक पडेल महागात; जाणून घ्या योग्य पद्धत

Tuesday, 20 October 2026, 15:22

“मला 500 कोटी दिले?” जरांगेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; दिल्लीतील भाजप नेत्यांना काय सांगितलं ?उत्तर द्या….

Tuesday, 20 October 2026, 14:59

तळीरामांनो पुण्यात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ‘ड्राय डे’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Tuesday, 20 October 2026, 14:56

पुण्यात दांडिया कार्यक्रमात तुफान राडा! तरुणाला बेदम मारहाण, डोक्यात दगड घातला अन् नंतर…

Tuesday, 20 October 2026, 14:50

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! दिवाळीअगोदरच खिशात पडणार बोनस; किती रुपये मिळणार?

Tuesday, 20 October 2026, 14:45

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर! ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर टोळीप्रमुखासह १० सराईत तडीपार

Tuesday, 20 October 2026, 14:36
Next Post

परीक्षेत उत्तम गुण मिळवायचेत, तर चांगली झोप महत्वाची; अभ्यासासोबत याचीही काळजी घ्या?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp