Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मतदान करताना सावधान! ‘ही’ चूक पडेल महागात; जाणून घ्या योग्य पद्धत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 20 October 2026, 15:22

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीच्या मतदानाची पद्धत नेहमीच्या सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. या निवडणुकीत ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेचा वापर केला जातो. त्यामुळे उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबणे किंवा शिक्का मारणे असे प्रकार येथे चालत नाहीत. मतदारांना मतपत्रिकेवर आपल्या पसंतीचा क्रमांक नोंदवून मतदान करावे लागते.

निवडणूक प्रक्रियेत अगदी लहान चुकीमुळेही मत बाद होऊ शकते. त्यामुळे सर्व मतदारांनी, विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी, मतदानाची योग्य नियमावली समजून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

त्यानुसार मतदाराने आपल्या आवडत्या कोणत्याही एकाच उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात 1 हा इंग्रजी आकडा लिहिणे अत्यंत आवश्यक आहे.पहिल्या पसंतीनंतर मतदार आपल्या इच्छेनुसार 2, 3, 4 असे पुढील क्रमांक इतर उमेदवारांना देऊ शकतात. सर्वच उमेदवारांना पसंतीक्रम देणे बंधनकारक नाही, परंतु 1 हा क्रमांक देणे अनिवार्य आहे.

मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवण्यासाठी केवळ निवडणूक केंद्रावर अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा. स्वतःचे बॉलपेन, जेलपेन, पेन्सिल किंवा इतर रंगाचा पेन वापरल्यास मत बाद होईल.तसेच उमेदवाराच्या नावासमोर टिकमार्क (✓) किंवा फुली (X) अशी खूण करू नये.

 

तसेच पसंतीक्रम ‘एक’ किंवा ‘दोन’ असा अक्षरांत न लिहिता 1, 2 अशा इंग्रजी आकड्यांतच लिहावा.एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या समोर 1 हा क्रमांक लिहिल्यास मत पत्रिका रद्द होईल. मतपत्रिकेवर स्वतःचे नाव, सही, आद्याक्षरे, अंगठ्याचा ठसा किंवा इतर कोणताही मजकूर लिहू नये.

मतदान करताना कोणतीही घाई न करता सर्व सूचना व्यवस्थित वाचूनच आपले मत नोंदवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाला अभिजित दीपकेचा ब्रेक! बोलताना कंठ दाटला, डोळ्यांत अश्रू; नेमकं काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 15:43

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मतदान करताना सावधान! ‘ही’ चूक पडेल महागात; जाणून घ्या योग्य पद्धत

Tuesday, 20 October 2026, 15:22

“मला 500 कोटी दिले?” जरांगेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; दिल्लीतील भाजप नेत्यांना काय सांगितलं ?उत्तर द्या….

Tuesday, 20 October 2026, 14:59

तळीरामांनो पुण्यात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ‘ड्राय डे’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Tuesday, 20 October 2026, 14:56

पुण्यात दांडिया कार्यक्रमात तुफान राडा! तरुणाला बेदम मारहाण, डोक्यात दगड घातला अन् नंतर…

Tuesday, 20 October 2026, 14:50

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! दिवाळीअगोदरच खिशात पडणार बोनस; किती रुपये मिळणार?

Tuesday, 20 October 2026, 14:45
Next Post

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाला अभिजित दीपकेचा ब्रेक! बोलताना कंठ दाटला, डोळ्यांत अश्रू; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp