Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात दांडिया कार्यक्रमात तुफान राडा! तरुणाला बेदम मारहाण, डोक्यात दगड घातला अन् नंतर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 20 October 2026, 14:50

पुणे : बालेवाडी परिसरात दांडिया कार्यक्रम पाहण्यासाठी बहिणीसोबत आलेल्या २० वर्षीय तरुणाला जुन्या वादातून मारहाण करून डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री साई चौक परिसरात घडली. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात किरण सोनवणे याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुमीत राजू राठोड (वय २०, रा. पाटीलनगर, बालेवाडी) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत हा १७ ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या बहिणीसोबत बालेवाडीतील साई चौक येथे आयोजित दांडिया कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात आरोपींनी सुमीतच्या डोक्यात दगड घातल्याने तो जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर सुमीत राठोड याने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी किरण सोनवणे याच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सकट करीत आहेत. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेतील इतर तपशीलांचा पोलीस तपास करीत आहेत.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मतदान करताना सावधान! ‘ही’ चूक पडेल महागात; जाणून घ्या योग्य पद्धत

Tuesday, 20 October 2026, 15:22

“मला 500 कोटी दिले?” जरांगेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; दिल्लीतील भाजप नेत्यांना काय सांगितलं ?उत्तर द्या….

Tuesday, 20 October 2026, 14:59

तळीरामांनो पुण्यात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ‘ड्राय डे’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Tuesday, 20 October 2026, 14:56

पुण्यात दांडिया कार्यक्रमात तुफान राडा! तरुणाला बेदम मारहाण, डोक्यात दगड घातला अन् नंतर…

Tuesday, 20 October 2026, 14:50

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! दिवाळीअगोदरच खिशात पडणार बोनस; किती रुपये मिळणार?

Tuesday, 20 October 2026, 14:45

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर! ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर टोळीप्रमुखासह १० सराईत तडीपार

Tuesday, 20 October 2026, 14:36
Next Post

तळीरामांनो पुण्यात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान 'ड्राय डे'! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp