व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

पुणेकरांना भरली हुडहुडी; किमान तापमानाचा पारा १० अंशानी घसरला

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील थंडीचा पारा पुन्हा १० अंशांखाली घसरला आहे. गेल्या २४ तासांत शहराच्या...

Read more

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात; १५ प्रवासी जखमी, ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर

वाशिम : समृद्धी महामार्गावर १ फेब्रुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण...

Read more

मराठा सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; सर्वेक्षण थांबवण्यासाठी मागासवर्ग आयोगाच्या सूचना

पुणे : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाची वाढवून दिलेली मुदत २ फेब्रुवारीला (आज) संपत आहे. मात्र, राज्यातील बहुतांश भागात...

Read more

गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील सात जण होरपळले, काहींची प्रकृती चिंताजनक

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात सिद्धार्थ कॉलनीत गुरुवारी १ फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा अचानक भीषण स्फोट झाला. या...

Read more

शरद पवारंनी गद्दारांना पाडण्यासाठी दंड थोपटले, उद्धव ठाकरेंचं मोठ वक्तव्य; सुनील तटकरे निशाण्यावर

पेण (रायगड) : अजित पवारांनी अमोल केल्हेंना पाडण्याचं खुल आव्हान दिल्यानंतर आता महाविकास आघाडीनेदेखील दंड थोपटले आहेत. उद्धव ठाकरे जनसंवाद...

Read more

‘माझ्यासारखं फसवू नको कोणाला, हात जोडून सांगतो’; व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन बँक मॅनेजरची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : जवळच्या मित्राकडून फसवणूक झाली, हा धक्का सहन न झाल्याने बँकच्या व्यवस्थापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संभाजीनगरमध्ये...

Read more

“त्यांना डोकं वापरण्याची मुभा नाही, जो कागद पुढे येतो तो त्या वाचतात”; यशोमती ठाकूर यांचे निर्मला सीतारमण यांच्यावर टीकास्त्र

अमरावती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अतिशय पावरफुल्ल आहेत, असे मला वाटले होते. मात्र आता या अर्थसंकल्पानंतर मला माझे...

Read more

महाविकास आघाडीने टाकला पहिला डाव! संभाजीराजेंना कोल्हापुरात पाठिंबा देणार; पण ठेवली एक अट

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा झाला असतानाच आता महाविकास आघाडीने संभाजीराजेंच्या हालचालींवरून...

Read more

‘पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग, मोफत वीज, 15 एम्स रुग्णालय…’; अर्थसंकल्पावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

नाशिक : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या पार्श्वभूमीवर...

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीत दोनदा करणार विदर्भाचा दौरा? संभाव्य दौऱ्यासाठी स्थानिक नेत्यांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज!

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यासाठी प्रत्येक...

Read more
Page 547 of 835 1 546 547 548 835

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!