व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

मोठी बातमी! पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

नाशिक : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस स्टेशनमध्येच पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची...

Read more

पुण्यात तब्बल साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; मिठाच्या गोडाऊनमध्ये मेफेड्रॉन !

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले असून ३ आरोपींना अटक...

Read more

साईबाबांच्या शिर्डीत गुंडाचं थैमान, मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर तरुणावर वार; पाहा व्हिडिओ

शिर्डी : शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्याच साईबाबांच्या शिर्डीत गुन्हेगारांनी तलवारी फिरवत राडा घातला आहे....

Read more

देशातील ‘या’ ५ राज्यात मिळते वीज मोफत? घ्या जाणून संपूर्ण यादी

Pune Prime News : लोकांच्या घरात अनेक विद्युत उपकरणे वापरली जातात. त्यामुळे वीज बिल खूप जास्त येते. परंतु अनेक राज्यांच्या...

Read more

ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे गॅसचा काळा बाजार; पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले

तळेगाव दाभाडे : पुण्यातील मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावच्या हद्दीतील ग्रामपंचायतीच्या पाठीमागे गॅस चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोठ्या...

Read more

वकील दाम्पत्याला रस्त्यात अडवून मारहाण; कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात वकील दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून दुचाकीवरून जाणाऱ्या वकील दाम्पत्याला...

Read more

पाच लाखांसाठी गमावली नोकरी, खंडणी उकळल्याने पीएसआयचे तडकाफडकी निलबंन

पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) मुगुटलाल भानुदास पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच...

Read more

सराईत गुंडांचा दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला; एकजण ताब्यात, येरवड्यातील घटना

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात जेवण करुन रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन तरुणांना अडवून चिकन कापण्याच्या सुऱ्याने वार करुन गंभीर जखमी...

Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर हृदयविकाराचा तीव्र झटका येऊनही एसटी चालकाने वाचविले ३१ प्रवाशांचे प्राण

कऱ्हाड : महामार्गावर धावत्या एसटीच्या चालकाला हृदयविकाराचा जोराचा झटका आला. मात्र, अशा परिस्थितीतही चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटी दुभाजकावर चढवून जागीच...

Read more

धक्कादायक ! भविष्याची चिंता सतावणाऱ्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल; ग्राईंडर कटरने स्वत:चा गळा कापून केली आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातून एक मनाला चटका लावणारी घटना समोर येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे भविष्यातील आयुष्याची चिंता सतावणाऱ्या डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाचे...

Read more
Page 525 of 840 1 524 525 526 840

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!