व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

अजित पवार ‘त्या’ अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का? विजय शिवतारेंचा सवाल

पुणे : सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचं विजय...

Read more

Pune Crime News : अल्पवयीन मुलीवर लग्नासाठी दबाव; सिंहगड रस्ता पोलिसांकडून एकास अटक

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिला लग्नाची मागणी घातली. तसेच लग्नास नकार...

Read more

निगडी पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेले, अन पोलिसांनाच केली धक्काबुक्की; पाच जणांना अटक

पिंपरी : निगडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन्ही गटात वाद सुरु झाला, या वादात पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पोलिसांनाच धक्काबुक्की...

Read more

गडकरींना बाजूला करण्याचा भाजपचा घाट; लाच प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक गौप्यस्फोट

अकोले : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. नितीन गडकरींची भाजपमधील...

Read more

फडवणीस, तुम्ही चुकीच्या माणसाला खेटताय, तुमचा सुपडासाफ होईल… मनोज जरांगेंनी दिला थेट इशारा!

परभणी : बुडतीचे पाय डोहाकडे आहेत. देवेंद्र फडणवीस आता माझ्याबरोबर गोरगरीब मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आहेत. माझ्यावर...

Read more

तुम्ही देखील बारावी पास आहात अन् MS-CIT झालं असेल तर कामच झालं…! धुळे जिल्हा परिषदेत निघाली भरती; जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया…

पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही...

Read more

येत्या दोन-तीन महिन्यांत मला तुरुंगात टाकले जाईल; रोहित पवारांचे गंभीर आरोप

पुणे : आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार...

Read more

Rohit Pawar : सत्ताधारी नेत्यांच्या गैरव्यवहाराच्या फाईल्स माझ्याकडे; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे : रोहित पवारांची संस्था असणाऱ्या बारामती ऍग्रोच्या कन्नड युनिटवर ईडीने दोन दिवसांपूर्वी जप्ती आणली आहे, या कारवाईनंतर रोहित पवार...

Read more

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आमदार रवींद्र वायकरांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, कोण आहेत वायकर?

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश...

Read more

Pune Crime News : एकतर्फी प्रेमातून पीडितेला घरात घुसून गॅस सिलिंडरने मारहाण; कोंढव्यातील घटना 

पुणे : पुण्यातील कोंढवा भागातील शिवनेरी नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून पीडित...

Read more
Page 499 of 847 1 498 499 500 847

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!